maharashtra news

Nashik Big explosion of deodorant coming in contact with mobile charging PT1M30S

Mobile Blast Nashik | मोबईलमुळे डीओचा स्फोट; नाशकातील धक्कादायक घटना

Nashik Big explosion of deodorant coming in contact with mobile charging

Sep 27, 2023, 01:15 PM IST

मनोज जरांगेंच्या मागणीत आणखी एक विघ्न; 65 लाख कागदपत्रांच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघड

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणानंतर ज्यांच्या महसुली, शैक्षणिक आणि निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार असण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार मराठवाड्यातील महसूल विभागात तपासणी सुरु झाली आहे.

Sep 26, 2023, 12:34 PM IST

जालन्यात मध्यरात्री भीषण अपघात; बस पुलाखाली कोसळ्याने 25 प्रवासी जखमी

Jalna Accident : जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

Sep 26, 2023, 10:56 AM IST

पत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीने सासू आणि मेव्हण्याला जिवंत जाळत स्वतःलाही संपवले

Amravati Crime : अमरावतीमध्ये जावयाने सासू आणि मेव्हण्याची जिवंत जाळून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांच्या हत्येनंतर आरोपी जावयाने स्वतःलाही संपवलं आहे. या घटनेनंतर अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Sep 26, 2023, 10:10 AM IST

तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Solapur-Tuljapur Highway : धाराशिव जिल्ह्यातून जाणारा सोलापूर - तुळजापूर महामार्ग उद्यापासून तीन दिवस बंद राहणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारी निमित्त हा महामार्ग बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली.

Sep 26, 2023, 09:08 AM IST

लोकल ट्रेनमध्ये होणार मोठे बदल; एका निर्णयामुळं प्रवाशांवर मोठ्या परिणामांची शक्यता

Mumbai Local : सुरक्षा उपाय मजबूत करण्यासाठी, मध्य रेल्वे लोकल गाड्यांच्या गार्ड आणि मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभराच्या अखेरीस मध्य रेल्वेच्या सर्व लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे.

Sep 26, 2023, 08:05 AM IST

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; पण राज्यातील 'या' भागात मात्र मुसळधार

Maharashtra Rain : महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात जोर धरलेल्या पावसानं आता महिन्याचा शेवटही आपल्याच हजेरीनं करायचा असं ठरवल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. 

 

Sep 26, 2023, 07:08 AM IST