Monsoon Updates : तारीख पे तारीख! मान्सूनचं चकवा देणं सुरुच; पाहा आता नेमका कधी बरसणार
Maharashtra weather news : केरळात उशिरानं आलेला मान्सून कोकणात आला खरा. पण, तिथून पुढे मात्र त्याचा प्रवास फार समाधानकारक वेगानं झालेला नाही. त्यामुळं आता तो सक्रिय केव्हा होणार असाच प्रश्न अनेकजण विचारू लागले आहेत.
Jun 19, 2023, 06:38 AM IST
पावसाची प्रतीक्षा कायम; १७ जूननंतर पाऊस येण्याचा अंदाज
Malwan Sea Face Condition After Cyclone_Biparjoy
Jun 13, 2023, 06:20 PM IST#CycloneBiparjoy : बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात सुरु झालेल्या चक्रिवादळसदृश वाऱ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये रौद्र रुप धारण केलं आणि देशाच्या बहुतांश किनारपट्टी भागामध्ये या वादळाचे परिणाम दिसून आले
Jun 13, 2023, 07:58 AM ISTMonsoon| मान्सून येत्या ४८ तासांत मान्सून धडकणार, मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार
IMD Alert on Mumbai Monsoon
Jun 12, 2023, 06:35 PM ISTCyclone Biporjoy मुळं महाराष्ट्रात यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांतील हवामानानं आता आपलं रुप बदललं असून मान्सूनच्या आगमानाचे थेट परिणाम या हवामानामध्ये पाहायला मिळत आहेत.
Jun 12, 2023, 06:49 AM IST
बिपरजॉय वादळाचा परिणाम; कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील थरारक CCTV फुजेट; लाटांमुळे पर्यटक जखमी
Biparjoy Cyclone Latest Update: महाराष्ट्रासह बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका. 15 जूनपर्यंत धोका. मुंबईत येत्या 24 ते 48 तासांत ढगांची दाटी. काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याचा अंदाज. तर आर्द्रताही वाढणार असल्याची के. एस होसाळीकरांची माहिती.
Jun 11, 2023, 10:45 PM ISTआले रे पाऊस आला... अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल; बिपरजॉय चक्रीवादळाचा जोरही वाढला
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दक्षिण कोकण द.मध्य महाराष्ट्राचा काही भाग मान्सूननं व्यापला आहे. हवामान खात्याची माहिती...तर बिपरजॉय चक्रीवादळही तीव्र, मुंबईत जोरदार वारे, समुद्रही खवळला आहे.
Jun 11, 2023, 07:27 PM ISTMonsoon Arrived in Maharashtra | आनंदी आनंद गडे... मान्सून महाराष्ट्रात दाखल
Monsoon Arrived in Maharashtra
Jun 11, 2023, 02:55 PM ISTआला रे आला... मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण मुंबईत अशी असेल हवामानाची स्थिती!
Mansoon in Mumbai: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
Jun 11, 2023, 02:29 PM ISTहूश्श! येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार, वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज
Maharashtra Monsoon: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. मान्सून येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात धडकणार आहे.
Jun 11, 2023, 07:05 AM ISTWeather Forecast : मान्सून नेमका कोणत्या दिशेला? बिपरजॉय चक्रिवादळामुळे महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरु
Maharashtra weather forecast : केरळात दाखल झालेला पाऊस महाराष्ट्रात नेमका कधी येणार याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे. पण, पावसाच्या वाटेतही काही अडचणी असल्यामुळं हे चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागत आहे.
Jun 10, 2023, 06:53 AM IST
Weather Updates : कसला वीकेंड अन् कसलं काय! पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट
Maharashtra Weather Updates : सुट्ट्यांच्या दिवशी नातेवाईकांकडे, कोणा एका सुरेख ठिकाणी किंवा सहजच घरबाहेर पडण्याचा बेत आखताय? आताच पाहा हवामान वृत्त. कारण, उकाडा वाढणार आहे....
Jun 9, 2023, 06:20 PM IST
Maharashtra Mansoon: राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर महाराष्ट्राला झोडपले
Maharashtra Mansoon Updates : दक्षिण महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे.
Jun 9, 2023, 07:36 AM ISTCyclone Biporjoy नं धारण केलं रौद्र रुप; कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच सुरु असणारे हवामान बदल पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, आता तर, क्षणाक्षणाला हवामानाचे तालरंग बदलताना दिसत आहेत.
Jun 8, 2023, 07:00 AM IST
Monsoon Updates : पाऊस आलाsss; पुढच्या 48 तासांत मान्सून केरळात
Monsoon Updates वाढत्या तापमानानं तुम्हीही हैराण झाला असाल, तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंद देईल. कारण, मान्सून केरळाच्या वेळीवर पोहोचला आहे.
Jun 7, 2023, 03:21 PM IST