maharashtra lok sabha election

Loksabha Exit Poll : दक्षिण भारतात एनडीए खातं उघडणार, कर्नाटकात भाजप मुसंडी मारणार

Exit Poll Lok Sabha Election 2024:   लोकसभा निवडणूक 2024 साठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडलं. देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता एक्झिट पोल वर्तवले जात आहे.

Jun 1, 2024, 06:43 PM IST

INDIA आघाडीतून पंतप्रधान कोण होणार या विषयावर काँग्रेस अध्यक्षांच्या घरी बैठक?

Loksabha Result: लोकसभा निवडणूक निकालाचे एक्झिट पोल्स समोर येऊ लागले आहेत.

Jun 1, 2024, 04:21 PM IST

'मी यांना आधीच सांगितलं होत शिंदे गटात जाऊ नका', गजानन किर्तिकरांच्या पत्नी म्हणतात, माझा मुलाला पाठींबा'

Gajanan Kirtikar Wife Reaction: अमोल किर्तिकरांना त्यांच्या मातोश्रींचा पाठींबा मिळाला आहे. 

May 20, 2024, 02:02 PM IST

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Maharashtra Lok Sabha Election Voting 5th Phase: महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर  मतदान होत आहे. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे. तर,  मुंबईत मतदानानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

May 20, 2024, 12:03 AM IST
supriya sule reaction on sharad pawar statement about Congress-NCP Merger PT45S

धक्कादायक! महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू! केंद्रापासून 100 मीटरवर...

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election 2024: स्थानिक प्रशासनाने एका मतदाराचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. स्थानिकांनी या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

May 7, 2024, 10:53 AM IST

Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.

 

May 4, 2024, 09:52 PM IST

'कडवट मोदी विरोधक गडकरींच्या नागपुरात...'; निवडणूक आयोगाबद्दल ठाकरे गटाला वेगळीच शंका

Maharashtra Lok Sabha Election 2024: "चंद्रपूरमध्ये निवडणूक संपल्यावर 60.03 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. आता तेथे 67.55 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. चंद्रपुरात सात टक्के मतदान वाढले. यवतमाळ-वाशिममध्येही 5.87 टक्क्यांची तफावत आहे," असं ठाकरे गट म्हणालाय.

May 3, 2024, 08:53 AM IST

ठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बावनकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'

 Maharashtra Lok Sabha Election 2024: समर्थ  रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं लिहून ठेवली आहेत असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

Apr 30, 2024, 11:26 AM IST

Loksabha Election 2024: ठाकरेंचं फिस्कटलं पण पवारांचं ठरलं! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'या' तारखेला पहिली यादी, 'इतक्या' जागा लढणार

Loksabha Election 2024 :  सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील या जागेवरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची यादी रखडली असली तरी शरद पवार गटाची यादी मात्र आता जाहीर होणार आहे. 

Mar 26, 2024, 12:02 PM IST

Loksabha Election 2024 : मविआचं ठरलं आणि बिनसलं! 'या' 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं ठरलं ठरलं म्हणतांच बिनसलं. 3 जागांच्या वादामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी रखडली. 

Mar 26, 2024, 09:28 AM IST

Loksabha Election 2024 : ठाकरेंचं ठरलं! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवाऱ्यांची यादी होणार जाहीर, कोणाला कुठलं तिकीट?

Shiv Sena Thackeray Group Loksabha Candidates : शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार असून शरद पवारांना दाखवल्यानंतर उद्या (26 मार्च मंगळवार) सामनातून जाहीर होणार असल्याचं माहिती संजय राऊत यांनी दिलीय.

Mar 25, 2024, 12:37 PM IST

Lok Sabha: 'भाजपा-शिंदेंना 14 जागा तर मविआला 34 जागा मिळतील'वर शिंदेंची प्रतिक्रिया

Lok Sabha Election Survey BJP And CM Shinde Reacts: या सर्वेक्षणामध्ये भाजपा-शिंदे गटाला फटका बसेल मात्र महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Jan 27, 2023, 08:48 PM IST

Maharashtra Election: महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्या तर काय निकाल असेल? Survey आला समोर

राज्यात सत्तांतर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असून एकमेकांवर सतत कुरघोडी करत आहेत. आगामी निवडणुकीत आम्हीच जिंकू असा विश्वास दोन्ही बाजूंनी व्यक्त केला जात आहे. मात्र महाराष्ट्रात आजच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपा आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. तर महाविकास आघाडीला मात्र चांगलं यश मिळू शकतं असं सर्व्हेतून समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकं सर्व्हेचा निकाल काय सांगत आहे.

 

Jan 27, 2023, 03:03 PM IST