अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून शह काटशाहचं राजकारण
अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावरून आता राज्यात जोरदार शह काटशाहचं राजकारण सुरु झालंय. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ मंत्र्यांनी आज दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावाला भाजपला कोंडीत पकडण्यासाठी आता काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे नेते राधाकृष्णविखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, उपस्थित होते.
Aug 2, 2016, 04:22 PM ISTहिवाळी अधिवेशनासाठी ५००० पोलिसांचा बंदोबस्त
हिवाळी अधिवेशनासाठी ५००० पोलिसांचा बंदोबस्त
Dec 7, 2014, 07:16 PM ISTहिवाळी अधिवेशन: उद्यापासून फडणवीस सरकारची पहिली परीक्षा
देवेंद्र फडणवीस सरकारचं पहिलं पूर्णकालीन अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. त्यांच्याच बालेकिल्ल्यात, नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनाची हवा मात्र तापल्याचं दिसतंय.
Dec 7, 2014, 04:25 PM IST