maharashtra legislative council

विधानपरिषदेसाठी मविआकडून मतांची जुळवाजुळव, मिलिंद नार्वेकर-प्रविण दरेकर यांच्यात कोपऱ्यात गुफ्तगू

Vidhan Parishad Election : विधान परिषदेची निवडणूक आता अटळ आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीकडून 9 तर मविआकडून तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

Jul 2, 2024, 03:00 PM IST

पडळकरांचा माईक बंद करा, मार्शल बोलावून..., नीलम गोऱ्हे चांगल्याच भडकल्या; पाहा नेमकं काय झालं? पाहा Video

Neelam Gorhe vs Gopichand Padalkar: सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू आहे. विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर गोपीचंद पडळकर भाषण करत असताना दोघांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Jul 27, 2023, 12:40 AM IST

मोठी बातमी । राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला मतदान

Maharashtra Legislative Council Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 

May 26, 2022, 09:16 AM IST

विधान परिषदेत निलम गोऱ्हे - प्रविण दरेकर यांच्यात खडाजंगी, अजितदादांची जोरदार टोलेबाजी

विधानपरिषदेत उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली.  

Mar 24, 2022, 02:19 PM IST

विद्यापीठं युवा सेनेचे अड्डे बनवण्याचं काम सुरु! देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

'ठाकरे सरकरा कोविडच्या मागे उभं राहून काळी कामं करतात'

Jan 5, 2022, 01:09 PM IST

MLC Election : शिक्षकांनी मतदान पेटीत चिठ्ठ्या का टाकल्या, काय आहे हा प्रकार?

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत (Graduate,Teacher Constituency Election) विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षकांनी आपल्या मागणीसाठी अनोखा फंडा वापरला.  

Dec 4, 2020, 06:37 PM IST

विधानपरिषद उपसभापती पदाची आज निवडणूक

अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक आज होणार आहे. 

Jun 20, 2019, 08:09 AM IST

विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन

शिवाजीराव देशमुख यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते.

Jan 14, 2019, 07:28 PM IST

विधानपरिषेदतही भाजप नंबर १; राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर

साडेतीन वर्षांनी भाजपा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. 

Jul 9, 2018, 04:30 PM IST

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी  निवडणूक होणार आहे. तशी घोषणा  केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.  

Apr 21, 2018, 07:56 AM IST

भाजप उमेदवार प्रसाद लाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

  प्रसाद लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. 

Nov 29, 2017, 07:31 PM IST

बुलेट ट्रेनवरून विधानपरिषदमध्ये घमासान

विधानपरिषदमध्ये बुलेट ट्रेन वरून घमासान चर्चाच झाली. संजय दत्त यांनी बुलेट ट्रेनचा प्रश्न अल्पकालीन चर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. 

Aug 11, 2017, 01:46 PM IST

माणिकराव ठाकरे विधान परिषदेच्या उपसभापतीपदी

राष्ट्रवादीने आश्वासन दिल्याप्रमाणे आपला शब्द पाळत काँग्रेसच्या पदरात विधान परिषदेच्या उपसभापतीपद टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांची उपसभापदी निवड बिनविरोध करण्यात आली.

Aug 5, 2016, 08:49 PM IST

राष्ट्रवादीच्या दबावापुढे काँग्रेसची शरणागती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढं पुन्हा एकदा काँग्रेसला सपशेल लोटांगण घालावं लागलं... काँग्रेसच्या हक्काची जागा असतानाही, मोहन जोशींना आपला उमेदवारी अर्ज मागं घेणं भाग पडलं. त्यामुळं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालीय.

Aug 14, 2014, 07:30 PM IST