माझी विनंती मान्य केल्याबद्दल आभार! अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर धनंजय मुंडेची प्रतिक्रिया
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच अभिनंदन केले आहे.
Jan 18, 2025, 10:39 PM ISTBig Breaking : अजित पवार बीडचे पालकमंत्री; धनंजय मुंडे यांना पहिला मोठा धक्का
Dhananjay Munde : सरकारकडून अखेर पालकमंत्र्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत धनंजय मुंडे यांचे नाही. अजित पवार यांना बीडचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.
Jan 18, 2025, 08:47 PM IST