सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
हा निर्यण येताच ....
Nov 26, 2019, 11:24 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.
Nov 26, 2019, 09:35 AM IST'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात
Nov 26, 2019, 08:06 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?
Nov 26, 2019, 07:25 AM ISTनारायण राणेंचा खळबळजनक दावा; महाविकासआघाडीने असा केला संख्याबळाचा 'जुगाड'
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार पहिल्यांदाच एखाद्या मंचावर एकत्र आले होते.
Nov 25, 2019, 10:37 PM ISTधनंजय मुंडे म्हणाले, अजित पवारांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे पण.....
अजित पवारांच्या शपथविधीवेळी आमदारांना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्या होत्या.
Nov 25, 2019, 09:22 PM IST'तुमची आमदारकी जाणार नाही, ही माझी जबाबदारी'
व्हीप न पाळल्यास सदस्यत्व रद्द होईल, असे सांगितले जात आहे.
Nov 25, 2019, 08:37 PM ISTराष्ट्रवादीकडून १५ 'संशयित' आमदारांची वेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था
अजित पवार यांचा पक्षातील प्रभाव पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी दगाफटका होण्याची भीती आहे.
Nov 25, 2019, 06:10 PM IST'सिंचन घोटाळ्यात अधिकारी दोषी, मग अजित पवार निर्दोष कसे?'
सिंचन घोटाळ्यात १५ ते २० अधिकाऱ्यांवर खटले दाखल झाले आहेत.
Nov 25, 2019, 05:01 PM ISTसिंचन घोटाळ्यातील अजित पवारांविरोधातील चौकशीच्या फाईली बंद
सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
Nov 25, 2019, 04:17 PM IST'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM ISTअमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल
राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी?
Nov 25, 2019, 11:43 AM ISTबहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून खास Operation
बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन ....
Nov 25, 2019, 08:25 AM ISTराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष
स्थिर सरकार स्थापन होणार का?
Nov 25, 2019, 07:21 AM ISTसत्तासंघर्ष | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
सत्तासंघर्ष | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
Nov 24, 2019, 06:20 PM IST