maharashtra corona guideline

Rajesh Tope | "....तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील", आरोग्यमंत्र्यांचा इशारा

गर्दी अशीच वाढत राहिली तर दारुची दुकानंही (Wine Shop) बंद करावी लागतील असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra State Health Minister Rajesh Tope) यांनी दिलाय.

 

Jan 9, 2022, 05:28 PM IST

Gym and Beauty Parlours Guidelines | जिम आणि ब्युटी पार्लरला नव्या निर्बंधातून सूट, असे आहेत नवे नियम

राज्य सरकारने (Maharashtra State Government) कोरोना निर्बंधाचे सुधारित आदेश जारी केले आहेत. यामध्ये हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

Jan 9, 2022, 04:30 PM IST

Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन केव्हा लागणार? आरोग्य मंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Raje Tope) यांनी  राज्यात केव्हा लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावणार याबाबतची माहिती दिली आहे.

 

Dec 25, 2021, 03:04 PM IST