सावधान! अजूनही संकट संपलेलं नाही: या २२ जिल्ह्यांत आहे कोरोनाचे सावट
राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सरासरी २३.८२ टक्के इतका आहे. त्या तुलनेत २२ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्या वाढवण्यावर अधिक भर देण्यात यावा असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Jan 27, 2022, 07:30 PM IST
आव्हाड म्हणतात, मुख्यमंत्री ठणठणीत
अधिवेशन उपस्थितीबद्दल काय म्हणाले आव्हाड
Dec 23, 2021, 09:42 PM IST
कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना
पंतप्रधानांसमवेत व्हीसीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
Nov 24, 2020, 01:08 PM IST