Political News | मुख्यमंत्री ठरणार, तोही दिल्लीतूनच... महाराष्ट्राची सूत्र कोणाच्या हाती?
Political News Deepak Kesarkar Maharashtra CM Decision Will Be From Delhi
Nov 26, 2024, 02:10 PM ISTकोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? 'आज संध्याकाळपर्यंत...', संजय राऊतांचं मोठं विधान
Maharashtra Chief Minister: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत. संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 26, 2024, 01:30 PM ISTदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? अमृता म्हणाल्या, 'मला इतकं...'
Amruta Fadanvis on Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन चर्चांना उधाण आले आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 23, 2024, 03:58 PM ISTPolitical News | 'सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे CM पदासाठी सक्षम'
Kishori Pednekar On Varsha Gaikwad Remarks Rashmi Thackeray Maharashtra cm
Sep 18, 2024, 03:00 PM IST'सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी सक्षम'; राज्याला मिळणार पहिली महिला CM?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? यावरुन महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमध्येही चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.
Sep 18, 2024, 01:34 PM IST'ममता बाहेर पडल्या, महाराष्ट्राचे CM मात्र दाढीवर हात फिरवीत...'; नीती आयोग बैठकीवरुन टोला
NITI Aayog Meeting Issue: 'नीती आयोगाची बैठक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या घरातील लग्नसोहळा नव्हता,' असा खोचक टोलाही नीती आयोग बैठकीवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लगावण्यात आला आहे.
Jul 29, 2024, 06:43 AM ISTकच्च्या रस्त्यांवरुन ड्रायव्हिंग, शेतात फेरी, गोसेवा अन्.. CM शिंदेंच्या गावाचे Photos पाहिलेत का?
CM Eknath Shinde Village Photos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून आपल्या साताऱ्यामधील मूळ गावी वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या गावाची झळक दाखवणारी एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. या पोस्टमध्ये शिंदे अगदी स्वत: गोल्फकार चालवण्यापासून ते शेतांची पहाणी करता दिसत आहेत. पाहूयात या भेटीतील काही खास फोटो...
May 30, 2024, 02:50 PM ISTराहतात महाराष्ट्रात पण मतदान करतात तेलंगणात; नांदेडच्या 40 गावांनी हा निर्णय का घेतला?
Loksabha Election: राज्यात पहिला टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील 40 गावांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
Apr 21, 2024, 11:56 AM IST
'या राज्यात शांतता सुव्यवस्था....', मराठा मोर्चाचा प्रश्न विचारल्यानंतर CM शिंदेंनी करुन दिली आठवण
Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) ध्वजारोहण (Flag Hosting) केलं. दरम्यान यावेळी त्यांना मराठा आऱक्षणासंबंधी (Maratha Reservation) प्रश्न विचारलं असता त्यांनी कायदा सुव्यवस्थेची आठवण करुन दिली.
Jan 26, 2024, 09:12 AM IST
'फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर..', बाबरी विधानावरुन ओवेसींचं चॅलेंज; शिंदेंवरही निशाणा
Asaduddin Owaisi Slams Eknath Shinde Devendra Fadnavis: मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या विधानावरुन साधला निशाणा.
Jan 4, 2024, 01:33 PM ISTराज्यातील लोकसभा निवडणुकीबाबत दिल्लीत बैठक, शिंदे, फडणवीस, अजित पवार बैठकीला जाणार
Maharashtra Cm Dcm To Meet Amit Shah 09 Dec 2023
Dec 9, 2023, 04:05 PM ISTMaharashtra Politics | फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
Devendra Fadnvis Again Maharashtra CM Political Reaction
Oct 28, 2023, 01:05 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्युयॅार्कच्या टाईम स्क्वेअरवर झळकले. फोटो टाईम्स स्क्वेअरवर झळकलेले ते महाराष्ट्रातले पहिले नेते ठरले आहेत. शिंदे गटातील नेते राहुल कनाल यांच्यावतीनं हा उपक्रम राबविण्यात आला. राहुल कनाल यांनी काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असे तिघांचे फोटो झळकले आहेत. राहुल कनाल यांच्या मुंबा फाऊंडेशनच्या वतीने ही जाहिरात देण्यात आली होती.
Aug 5, 2023, 11:27 AM ISTमहाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात होणार कतरिनाची जाऊबाई; 'या' चित्रपटातून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण
Who Is Sharvari Wagh: बॉलिवूडची अभिनेत्री कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस आहे. कतरिनाची जाऊबाई हिनेदेखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Jul 16, 2023, 07:14 PM ISTPandharpur Temple: कसं असेल विठुरायाच्या मंदिराचं रुपडं? सातशे वर्षांपूर्वीचं मंदिर नव्या रुपात; पाहा Video
Vitthal Rukmini Temple : महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा विठोबा. याच मंदिरात तो गेल्या सातशे वर्षांपासून कटीवरी हात विटेवरी उभा आहे. आता याच मंदिराचं रुप बदलणार आहे. कारण मंदिराच्या आराखड्याला (Pandharpur Temple Development Project) मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलीय.
May 25, 2023, 11:13 PM IST