maharashtra cha favorite kon

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३' हा अभिनेता ठरला महाराष्ट्राचा आवडता खलनायक

झी टॉकीज तर्फे *'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? २०२३'  हा पुरस्कार सोहळा रविवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

Feb 15, 2024, 03:09 PM IST

'झी टॉकीज'च्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण? ' पुरस्कारासाठी नामांकने जाहीर

नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागत असतात .गेल्या वर्षभरात प्रदर्शित मराठी चित्रपटांना आणि संबंधित विभागांना सन्मानित करणारा  'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jan 5, 2024, 04:00 PM IST
Spotlight On Maharashtra Chi Favourite Kon Dance Practice PT3M25S

स्पॉटलाईट | कलाकार लागले तयारीला

स्पॉटलाईट | कलाकार लागले तयारीला

Feb 12, 2019, 03:35 PM IST