maharashtra budget session 2022 0

मुंबई - गोवा महामार्गाबाबत भास्कर जाधव यांची लक्षवेधी, सभागृहात एक तास चर्चा

Maharashtra Budget Session 2022 : मुंबई - गोवा महामार्गाचा (Mumbai-Goa highway) प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या महामार्गाच्या चौपदरीकरणावरुन मुबंई उच्च न्यायलयाकडून सरकारची खरडपट्टी काढण्यात आली होती.  

Mar 10, 2022, 06:38 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच विरोधकांची खेळी, गोंधळामुळे CM आलेच नाहीत!; विधानसभा तहकूब

Maharashtra Budget Session 2022 : विधानसभेत विरोधकांनी जोरदार खेळी करत वीज कनेक्शनचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली.  

Mar 7, 2022, 03:01 PM IST

ST Strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, अनिल परब यांनी केली ही मोठी घोषणा

संपकरी, निलंबित आणि बडतर्फ कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचं आवाहन

 

Mar 4, 2022, 02:38 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, अभ्यास समितीने केली 'ही' शिफारस

एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरन होणार नसल्याने एसटी कर्मचारी आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Mar 4, 2022, 01:20 PM IST

भाजप आमदारांच्या विनंतीला झिरवळ भुलले, नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी सही करुन बसले

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक होते

Mar 4, 2022, 01:07 PM IST

Maharashtra Budget session 2022 | अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही चांगलाच वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. ओबीसी आरक्षणावरून विधीमंडलात भाजप आक्रमक होणार असून, रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.

Mar 4, 2022, 10:19 AM IST

राज्यपालांनी भाषण अर्धवट का सोडलं? नाना पटोले यांनी सांगितलं कारण

'राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार करु'

Mar 3, 2022, 05:53 PM IST

वादळ अडीच वर्षांपूर्वी आले, त्यात सगळे झोपले - संजय राऊत

Sanjay Raut on BJP : राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपने हे अधिवेशन वादळी होईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याला शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

Mar 3, 2022, 01:35 PM IST

राज्यपालांविरोधात निषेधासन! राष्ट्रवादीच्या आमदाराचं 'खाली डोकं वर पाय' आंदोलन

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांची सभागृहात प्रचंड घोषणाबाजी 

Mar 3, 2022, 12:19 PM IST