mahant narendra giri

महंत नरेंद्र गिरींच्या निधनानंतर धक्कादायक VIDEO समोर; लादीवर आढळून आला मृतदेह

महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri)यांच्या निधनानंतर दररोज नवीन माहिती समोर येत आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Sep 23, 2021, 01:40 PM IST

मुलीसोबत फोटो व्हायरल करण्याची धमकी, महंत नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट आढळून आली असून त्यात काही जणांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे

Sep 21, 2021, 07:54 PM IST
Mahant Narendra Giri Akhada Parishad Head Found Dead Update PT2M10S

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू, गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूने खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे

Sep 20, 2021, 07:46 PM IST

महाकुंभावर कोरोनाचं सावट : अनेक संत पॉझिटीव्ह, स्नानासाठी कोणते घाट खुले ?

 अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यासहित अनेक संत कोरोना पॉझिटीव्ह

Apr 12, 2021, 12:24 PM IST