mahalaxmi rajyog

Rajyog 2024 : होळीपूर्वी मंगळ आणि शुक्राच्या संयोगातून महालक्ष्मी राजयोग! 'या' लोकांना अचानक आर्थिक लाभ

Mahalaxmi Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार होळीपूर्वी मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगातून अतिशय शुभ असा महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होत आहे. या महालक्ष्मी राजयोगामुळे काही राशींना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. 

 

Mar 11, 2024, 05:05 PM IST

Panchang Today : आज गजकेसरी आणि महालक्ष्मी राजयोग! तुम्हाला लाभ मिळणार का? जाणून घ्या आजचं पंचांग

Panchang Today : आज गजकेसरी आणि महालक्ष्मी राजयोग जुळून आला. बुधवार असल्याने आज गणरायाची पूजा करण्याचा शुभ दिवस...पंचांगानुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

May 24, 2023, 06:48 AM IST

Gajkesari Rajyog : गुरु चंद्रच्या युतीमुळे आज 2 शुभ राजयोग! 'या' राशींवर होणार धनवर्षावर

Mahalaxmi Rajyog : बुधवारचा दिवस अतिशय खास आहे. गुरु चंद्र यांच्या युतीमुळे दोन शुभ राजयोग जुळून येतं आहे. गजकेसरी राजयोग आणि महालक्ष्मी राजयोग... यामुळे काही राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

May 23, 2023, 04:07 PM IST

Mahalaxmi Rajyog : हनुमान जयंतीला महालक्ष्मी राजयोग, 'या' राशींची लोक होणार मालामाल

Hanuman Jayanti 2023 Laxmi Yog 2023 : गुरूवारी 6 एप्रिल 2023 ला तिहेरी योग आहे. चैत्र पौर्णिमा (Chaitra Purnima 2023), हनुमान जयंती आणि ग्रहांचा गोचरमुळे महालक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. 

Apr 5, 2023, 04:13 PM IST

Mahalaxmi Rajyog : 72 तासांनंतर बनतोय महालक्ष्मी राजयोग, 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार?

Laxmi Yog 2023 : ग्रह गोचर हे मानवाच्या आयुष्यावर चांगले वाईट परिणाम करत असतात. या आठवड्यात गुरु शुक्र केंद्रस्थानी जात असल्याने लक्ष्मी राजयोग तयार होतं आहे. या राजयोगामुळे काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे. 

Apr 3, 2023, 08:50 AM IST