mahadev jankar

जानकरांना अजित पवारांचा सल्ला .....

 दूधाने तोंड पोळल्यावर ताकही फुकून प्यावे लागते..अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतलाय.. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आलेल्या पवारांनी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिलाय..

Dec 12, 2016, 11:51 PM IST

महादेव जानकरांना जबरदस्त धक्का

निवडणूक अधिका-याला धमकावल्याप्रकरणी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना धक्का बसला आहे.

Dec 10, 2016, 09:25 PM IST

महादेव जानकरांची वादग्रस्त कारकीर्द...

 राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर मागील वर्षभरापासून वादग्रस्त ठरले आहेत. २०१४ पासून जानकरांचा राजकीय आलेख चढता आहे, पण राजकारणातील प्रगल्भता आणि संयम मात्र त्यांना अद्याप शिकता आला नाही. जानकरांच्या मागील दोन वर्षांतील वादग्रस्त कारकीर्दीवर आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांचा हा विशेष रिपोर्ट..

Dec 6, 2016, 07:00 PM IST

त्या व्हिडिओवर जानकरांचं स्पष्टीकरण

राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धमत्स्यव्यवसाय राज्यमंत्री महादेव जानकर यांची निवडणूक अधिका-यावर दबाव आणणारी व्हिडिओ क्लिप वायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Dec 5, 2016, 09:42 PM IST

त्या व्हिडिओमुळे जानकरांना नोटीस

राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धमत्स्यव्यवसाय राज्यमंत्री महादेव जानकर यांची निवडणूक अधिका-यावर दबाव आणणारी व्हिडिओ क्लिप वायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Dec 5, 2016, 07:52 PM IST

कॅबिनेट मंत्री महादेव जानकरांचा खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ क्लिप वायरल झाल्यानं खळबळ

Dec 5, 2016, 11:39 AM IST

जानकर पुन्हा वादात, पक्षातल्या पद निवडीसाठी बोली लावली?

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

Oct 16, 2016, 10:00 PM IST

'शिवीगाळ' करणाऱ्या जानकरांनी अखेर दिलगिरी केली व्यक्त

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या अजित पवारांना उद्देशून शिवीगाळ करणाऱ्या भाषेवरून महाराष्ट्रात एकच गदारोळ उठला. अनेक ठिकाणी जानकर यांच्या पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता महादेव जानकर यांनी आपल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केलीय.

Oct 13, 2016, 11:34 AM IST

जानकरांची अक्कल समजली, त्यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे

मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांचा अपमान केला आहे. याबद्दल आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

Oct 12, 2016, 05:08 PM IST