maha puja

आषाढी एकादशीची शासकीय महापूजा देवेंद्र फडणवीस करतील - विखे पाटील

ठाकरे सरकारवर टांगती तलवार आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढीला कोण शासकीय पूजा करणार अशी चर्चा रंगली आहे.

Jun 28, 2022, 10:29 PM IST

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईची मुख्यमंत्र्यांहस्ते शासकीय महापूजा

बा विठ्ठला, कोरोनाला पळवून लाव...अशी आर्त प्रार्थना केलीय यंदाच्या वर्षी मानाचे वारकरी ठरलेलं वीणेकरी केवळ आणि इंदुबारी कोलते दाम्पत्यानं.

Jul 20, 2021, 06:43 AM IST

स्वच्छता अभियान : झी २४ तासच्यावतीने विजेत्या दिंड्यांचा गौरव

स्वच्छता आणि पर्यावरण विषयीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाव नोंदवणाऱ्या आणि विजेत्या दिंड्यांचा गौरव पंढरपूरमध्ये झी  २४ तासच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. 

Jul 4, 2017, 07:32 AM IST

श्री विठ्ठल रखुमाईची मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक केली महापूजा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रखुमाईची आषाढी एकादशीनिमित्त पहाटे भक्तीमय वातावरणात महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाला भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे घातले.

Jul 4, 2017, 07:07 AM IST