madhya pradesh school

विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारचा मोठा निर्णय... महाराष्ट्र सरकार असं पाऊल उचलणार का?

No Bag Day in School : शाळकरी मुलांच्या दप्तराचं ओझं हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. . वजनाच्या भाराने आजारी पडणाऱ्यापैकी 40 टक्के विद्यार्थ्यांना पाठदुखी तर 20 टक्के मुलांना सांधेदुखीचा त्रास होत असल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे. 

Feb 22, 2024, 07:45 PM IST