madhuri dixit movies

''तुम्ही लग्न कधी करणार?'' फॅननं विचारला प्रश्न, माधूरीचं उत्तर ऐकलंत का? जूना VIDEO व्हायरल

Madhuri Dixit Old Video Speaking With Fans: माधुरी दीक्षितचे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही अनेक फॅन्स आहेत. ती तिच्या सौंदर्यानं प्रेक्षकांना कायमच घायाळ करत आली आहे. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात ती आपल्या फॅन्सशी संवाद साधता दिसते आहे. 

Jun 25, 2023, 07:40 PM IST

Madhuri Dixit च्या 'या' चित्रपटांना IMDb वर आहे सगळ्यात जास्त रेटिंग्स, नक्कीच पाहा

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिचे चाहते वेगवेगळे चित्रपट पाहत दिवस घालवतात. अनेक चाहते माधुरीला जे करायला आवडतं ते करताना दिसतात. माधुरी ही एक उत्तम डान्सर आहे. लवकरच माधुरीहे अनिल कपूर आणि अजय देवगण यांच्यासोबत 'धमाल 4' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. आज आपण तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं IMDb वर असलेल्या तिच्या सर्वाधीक रेटिंग असलेल्या चित्रपटांविषयी जाणून घेऊया...

May 15, 2023, 04:05 PM IST

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा चेहरा पाहून 'त्या' महिलेनं केली होती भविष्यवाणी, आज ते सगळंच खरं ठरलं

Madhuri Dixit: बॉलिवूडमध्ये माधूरी दीक्षित हे नावाजलेलं नावं आहे तिच्या सौंदर्याचे (Madhuri Dixit Face Reading Video) सगळेच चाहते आहेत. नुकताच तिचा असाच एक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होतो आहे ज्यात माधूरीचं सौंदर्य पाहून चक्क तिच्यासमोर एका फेस रिडरनं तिचं कौतुकही केलं आहे. 

Feb 15, 2023, 05:00 PM IST

Madhuri Dixit ने आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी गिफ्ट, Video व्हायरल

होणाऱ्या आई आलियाला आशिर्वाद देण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हीने पण खास गिफ्ट पाठवलं आहे. 

Oct 7, 2022, 05:30 PM IST

मुंबईतील भाड्याचं घर Madhuri Dixit ला लवकरच करावं लागेल रिकामं

दिग्गज अभिनेत्री असूनही माधुरीवर का आली भाड्याच्या, घरात राहण्याची वेळ... आता भाड्याचं घरही करावं लागेल रिकामं

 

Oct 5, 2022, 01:30 PM IST

55 वर्षीय माधुरी दीक्षित 'हा' Video पाहून नेटकरी आश्चर्यचकित

माधुरीसोबतच करण जोहर आणि नोरा फतेही या शोचे जज आहेत. 

Sep 5, 2022, 10:22 PM IST