'बेस्ट' डेपोत धांगडधिंगा, १२ जणांची विभागीय चौकशी सुरु
बेस्टच्या वडाळा डेपोमधील हिडीस डान्स प्रकरणी विभागीय चौकशी सुरु झाली आहे. चौकशीसाठी वरळी बेस्ट डेपोचे उप व्यवस्थापक एन. आर. जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Nov 9, 2017, 04:09 PM ISTझी २४ तासचा दणका : वडाळा डेपोत धांगडधिंगा, १२ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु
बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कसा धांगडधिंगा घालण्यात आला, याचा धक्कादायक व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागला. हा व्हिडिओ दाखविण्यात आल्यानंतर खुलेआम नोटांची उधळपट्टी करणाऱ्या बेस्टच्या या १२ अधिकाऱ्यांची चौकशी सुरु झाली आहे.
Nov 8, 2017, 05:34 PM IST