maanvi gagroo instagram

इंटिमेट सीनमध्ये नजरा वळवणाऱ्या अभिनेत्रीला लठ्ठपणामुळे जेव्हा वाईटातला वाईट दिवस पाहावा लागतो...

प्रसिद्धी, पैसा आणि इतरही बऱ्याच सुखसोयी मिळणाऱ्या कलाकारांकडे पाहिलं की आपल्याला त्यांचा हेवा वाटतो. यांना काय, खोऱ्यानं पैसे ओढतात हे... असं म्हणत आपण नकळतच या सेलिब्रिटींबाबत कमेंट्सही करतो. पण, खरंच असं बोलणं कितपत योग्य? कारण ही कलाकार मंडळी अनेकदा अशा परिस्थितीचा सामना करतात ज्याचा आपण विचारही केला नसेल. किंवा अनेकदा तुमच्याआमच्यासोबत घडतात तेच प्रसंग या कलाकांच्यापुढेही वाढून ठेवलेले असतात. फक्त परिस्थिती काय ती वेगळी असते.

Oct 24, 2022, 10:07 AM IST