maan ki baat

Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ८ महत्त्वाचे मुद्दे

शेकडो आक्रमकांनी आमच्या देशांवर हल्ले केले. यामुळे भारत अधिक भव्य बनला.

Jun 28, 2020, 12:10 PM IST

आम्ही मैत्री निभावतो तसे वेळ पडल्यास चोख प्रत्युत्तरही देतो, मोदींचा चीनला इशारा

'भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे'

Jun 28, 2020, 11:42 AM IST

'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींकडून पाणी बचतीचा संदेश

43व्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी बचतीचा संदेश दिला आहे. 

Apr 29, 2018, 02:35 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ४२वी मन की बात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 25, 2018, 04:15 PM IST

जीएसटीची अमंलबजावणी हे मोठं यश, मोदींची 'मन की बात'

भारतासारख्या मोठ्या देशात जीएसटीची अमंलबजावणी हे मोठं यश असून जगभरातले अर्थतज्ज्ञ याची दखल घेतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

Jul 30, 2017, 04:30 PM IST

'आणीबाणी'वरून मोदींचा काँग्रेसवर निशाणा

३३ व्या मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा दिला.

Jun 25, 2017, 10:04 PM IST

'मन की बात' नको... आता हवी 'गन की बात'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता 'मन की बात'ऐवजी पाकिस्तान विरोधात 'गन की बात' करावी, असा घणाघात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे शिवसेनेनं काढलेल्या 'रूमणे मोर्चा'त बोलत होते.

May 6, 2017, 12:57 PM IST

'आता गन की बातही करा'

पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा अशी मागणी करत मन की बातसोबत गन की बातही करा असा खोचक सल्ला वजा टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. 

May 2, 2017, 07:28 PM IST

पंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -१

पंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -१

Apr 24, 2016, 08:00 PM IST

पंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -२

पंतप्रधान मोदी यांची 'मन की बात' भाग -१

Apr 24, 2016, 07:54 PM IST

'मन की बात'मधील एक सामान्य 'मानकरी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात एका सर्वसामान्य व्यक्तीचं नाव घेऊन गौरव केला. स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख करत हे अभियान अधिक सक्षम सुरु ठेवण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

Dec 28, 2015, 04:44 PM IST