lust stories

‘लस्ट स्टोरीज’ च्या Adult Scene साठी लता दीदींचं गाणं पाहून संतापलेलं मंगेशकर कुटुंब

Kiara Advani- Karan Johar : कियारा अडवाणी आणि करण जोहरच्या 'लस्ट स्टोरी'मध्ये दाखवण्यात आलेल्या एका अडल्ट सीनवर लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विरोध दर्शवला होता. 

Jul 11, 2023, 02:10 PM IST

फिट राहण्यासाठी Tamannaah Bhatia काय करते? तिचं फिटनेस रूटिन ते डायट जाणून घ्या...

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तमन्ना सध्या तिच्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तमन्नाचे लाखो चाहते आहेत. तमन्नाला पाहता अनेकांना तिचं फिटनेस रूटिन आणि तिचं डायटं जाणून घेण्याची इच्छा आहे. आज आपण तिच्या फिटनेस आणि डायटविषयी अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. 

Jul 6, 2023, 11:38 AM IST

पहिल्या डेटवरच इंटिमेट? हो- नाही म्हणताना असे फसले Tamannaah - Vijay, सिक्रेट अखेर समोर

Tamannaah Bhatia and Vijay Varma : तमन्ना आणि विजय हे दोघेही त्याचा चित्रपट 'लस्ट स्टोरीज 2' आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये त्यांना पहिल्या डेटवर इंटिमेट झालात का? हा प्रस्न विचारता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 30, 2023, 11:52 AM IST

''मी डेटॉलनं गुळण्या केल्या...'' नीना गुप्ता यांनी सांगितला पहिल्या किसिंग सीनचा अनुभव

Neena Gupta on Kissing Scene: सध्या बॉलिवूडमध्ये किसिंग सीन हा प्रकार फारच कॉमन आहे. सध्या नीना गुप्ता यांच्या एका मुलाखतीचीच चांगली चर्चा आहे. आपण पहिल्यांदा किसिंग सीन दिला तेव्हा आपली नेमकी कशी अवस्था झाली होती याबद्दल त्यांनी भाष्य केले आहे. 

Jun 27, 2023, 05:50 PM IST

"मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न...", कुटुंबासोबत Lust Stories 2 पाहण्याचा सल्ला देणाऱ्या विजय वर्मावर नेटकरी संतप्त

Vijay Varma on Lust Stories 2 : विजय वर्मा हा लवकरच तमन्ना भाटियासोबत 'लस्ट स्टोरी 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्यांचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. हे बोल्ड सीन्स फास्ट फॉर्वड आणि म्यूट न करता कुटुंबासोबत पॉपकॉर्न घेऊन पाहा असा सल्ला विजय वर्मानं दिल्यानंतर नेटकरी त्याच्यावर संतापले आहेत. 

Jun 26, 2023, 11:20 AM IST

"सेक्स ड्युटी आणि मुलांना जन्म देणं...", लग्नाआधी मुलींना समजावतात 'या' गोष्टी; नीना गुप्ता यांचा खुलासा

Neena Gupta Lust Stories 2 : नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटातील आजीच्या भूमिकेसाठी होकार कसा दिला? आणि त्यातील आजीचे डायलॉग्स हे सेक्सच्या अवतीभोवती फिरणारे कसे आहेत याविषयी सांगितले आहे. 

Jun 24, 2023, 01:28 PM IST

Netflix वरील मर्यादा ओलांडणाऱ्या 'या' सहा Web Series एकट्यातच पाहा!

ओटीटी या नवमाध्यमामुळे वेब सिरीज ही नवी संक्लपना समोर आली. वेब सिरीजवर सेन्सर बोर्डाचं नियंत्रण नसल्याने बोल्डनेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे.  याआधी सेन्सॉर बोर्डामुळे (censor board) सिनेमामध्ये बोल्ड कंटेंटवर (Bold Movie) लिमिटेशन होतं. मात्र, आता अनेक बोल्ड सिरीजने ओटीटीचा व्याप वाढवला आहे. अशातच नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटीवर तुम्ही कोणत्या वेब सिरीज पाहू शकता, याची यादी पाहा...

May 11, 2023, 07:46 PM IST

Bhumi Pednekar : मोलकरणीसोबत घरमालक इंटिमेट; अंगावर इतके कमी कपडे पाहून भूमी पेडणेकर अवघडली

Bhumi Pednekar : अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनंसुद्धा काही कलाकृतींमध्ये इंटिमेट सीन दिले. त्यातही 'लस्ट स्टोरीज' (Lust Stories) या सीरिजमधील तिचे इंटिमेट सीन प्रचंड गाजले. 

Dec 29, 2022, 09:20 AM IST

Lust Stories 2 : चाहत्यांची उत्सुकता संपली! Kajol, तमन्ना भाटिया आणि तिलोत्तमा सोन यांचा 'लस्ट स्टोरीच 2' लवकरच होणार प्रदर्शित

Kajol, तमन्ना भाटिया आणि तिलोत्तमा सोन यांचा Lust Stories 2 लवकरच होणार प्रदर्शित... निर्मात्यांना आहे या दिवसाची प्रतिक्षा

Nov 23, 2022, 05:48 PM IST

Hot Web Series : घरात कुणीही नसतानाच पाहू शकता या बोल्ड वेब सीरिज

बोल्डनेसचा तडका असल्याने या वेब सीरिजमुळे (Hot Web Series) सर्वांसमोर या सीरिज पाहता येणार नाहीत.  

 

Sep 27, 2022, 07:57 PM IST

Emmy Awardsमध्ये 'या' सीरिजने मारली बाजी

चाहते मात्र काहीसे नाराज... 

Sep 23, 2019, 12:06 PM IST

'सेक्रेड गेम्स'च्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रेक्षकांच्या पसंतीला आणखी एक मोहर 

Sep 20, 2019, 10:04 AM IST

जेव्हा आजीने पाहिला कियाराचा orgasm सीन...

'लस्ट स्टोरी'तील या दृश्यामुळे बऱ्याच चर्चा झाल्या होत्या 

May 16, 2019, 02:31 PM IST