lumpy skin disease

Milk Price Hike: महागाईचा डबल अटॅक! दुधाचे दर आणखी वाढणार, काय आहे कारण वाचा सविस्तर...

दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सर्वसाम्यांना आणखी एक झटका बसणार आहे. दरम्यान येत्या काळात दुधाचे दर (Milk Price ) आणखी पाच ते सहा रुपयांनी वाढण्याची भीती इंडियन डेअरी असोसिएशनचे (Indian Dairy Association) संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केली आहे. 

Oct 19, 2022, 09:35 AM IST

दुसऱ्या T20 सामन्यापुर्वी शिखर धवनच ट्विट, सोशल मीडियावर एकचं खळबळ

'सर्व क्रिकेटपटू पैसे कमावण्याचे मागे आहेत, पण तू...', सोशल मीडियावर असं का म्हणतायत शिखर धवनला? जाणून घ्या

Sep 23, 2022, 06:27 PM IST

सरकारचा मोठा निर्णय, राज्यात 100 टक्के पशूधनाचं लसीकरण होणार

Lumpy skin disease: राज्यात लम्पी आजाराने (Lumpy skin disease) राज्य सरकार आणि शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. आता राज्यात पशूधनाचं लसीकरण होणार आहे. 

Sep 16, 2022, 12:45 PM IST

राज्यात ‘लम्पी’नं शेतकरी त्रस्त, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

‘लम्पी’चा वाढता धोका लक्षात घेत मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे,  BMC चा मोठा निर्णय

 

Sep 13, 2022, 09:19 AM IST

महाराष्ट्रासह देशात लम्पी व्हायरसचा कहर, देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू

महाराष्ट्रात तातडीने उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश...

Sep 12, 2022, 02:49 PM IST

व्हायरसचा कहर, शेतकरी चिंतातूर! माणसानंतर आता जनावरांना क्वारंटाईन करण्याची वेळ?

 या आजारामुळे दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनात 10 ते 15 टक्के घट होते. तसंच जनावरांमध्ये गर्भपात आणि वंध्यत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो 

Sep 10, 2022, 07:13 PM IST

राज्यात कोरोना, स्वाईन फ्लू मागोमाग आणखी एक संकट, घेतले 'इतके' बळी

जळगाव, अकोला, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात 'या' विषाणूचा कहर वाढला

 

Sep 4, 2022, 08:30 AM IST

Lumpy Virus | विचित्र आजारामुळे दुभत्या जनावरांवर संकट; दूध प्यावे की नाही तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला

Lumpy Skin Disease जयपूर : राजस्थानातील 'लम्पी स्किन डिसीज'मुळे ( Lumpy Skin Disease ) दुभत्या जनावरांना विचित्र आजार होत आहे.

Aug 10, 2022, 09:16 AM IST

कोरोना-मंकीपॉक्सनंतर या खतरनाक आजाराचा प्राण्यांना धोका

कोरोना-मंकीपॉक्सचं टेन्शन! जनावरांमध्ये पसरतोय हा धोकादायक विषाणू...तर माणसांनाही होऊ शकतो संसर्ग? वाचा महत्त्वाची बातमी

 

Jul 25, 2022, 03:31 PM IST