मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; लोअर परेलचा डिलाईल रोड ओव्हर ब्रिज धोकादायक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 23, 2018, 11:38 AM ISTमुंबई | लोअर परेल | वसंत इंडस्ट्रीला आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 09:02 PM ISTलोअर परळमधील नवरंग स्टुडिओत आग, एक जखमी
मुंबई शहरातील आगीचं सत्र काही केल्या थांबण्याचं नावच घेत नाहीये. कमला मिल आगीनंतर अनेक ठिकाणी आगीच्य घटना घडल्या. आता लोअर परळमधील नवरंग स्टुडिओत शुक्रवारी पहाटे आग लागली होती.
Jan 19, 2018, 08:05 AM ISTलोअर परळ येथील शिवशक्ती इंडस्ट्रीला आग
लोअर परळ येथील शिवशक्ती इंडस्ट्रीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
Jan 7, 2018, 07:37 AM ISTमुंबई | लोअर परेल | अग्नितांडवानंतरचा मोजो पब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 02:33 PM ISTमुंबई । लोअर परळमधील सन मिल कंपाऊंडमध्ये आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 08:48 PM ISTचाय पे चर्चा, चहा पित मारा गप्पा
मुंबई शहरात अनेक ठिकाणी 'चाय पे चर्चा' नावाची छोटीखानी, पुण्यात असतात तिशी अमृततुल्य दुकानं आली आहेत.
Mar 29, 2017, 01:19 PM ISTवडाळा ते लोअर परळदरम्यान लवकरच धावणार 'मोनो'
लालबागची राणी अर्थात वडाळा ते लोअर परळदरम्यान सुरु होणारी मोनो लवकरच धावताना दिसेल. वडाळा डेपो ते लोअर परेल दरम्यान मोनोची 9 किमीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ताशी 15 किमी वेगाने ही चाचणी घेण्यात आली.
Sep 11, 2016, 08:11 AM ISTवडाळा ते लोअर परेल... मोनोरेलची चाचणी यशस्वी
वडाळा ते लोअर परेल... मोनोरेलची चाचणी यशस्वी
Sep 10, 2016, 11:24 PM ISTलोअर परेल कार शेडला आग
Feb 16, 2016, 02:58 PM ISTमुंबईत पहिल्याच पावसात झाड कोसळले, वाहतुकीची कोंडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 11:36 AM ISTमुंबई सामूहिक बलात्कार, आणखी एकास अटक
मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरणी रात्री उशिरा आणखी एका आरोपीला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत या प्रकणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या दोन झाली आहे. याप्रकरणातील तीन आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
Aug 24, 2013, 08:19 AM ISTउद्धवस्त करणारा सूर्यास्त
स्वप्नांचं शहर मुंबई.... रोज लाखो तरुण तरुणी डोळ्यांत मोठमोठी स्वप्नं घेऊन या शहरात येतात....मीही त्यांच्यापैकीच एक.... करीअर करीन तर मुंबईतच असा निर्धार करत मुंबई गाठली...
Aug 23, 2013, 10:36 PM ISTआर. आर. आबांना बांगड्या पाठवा – राज ठाकरे
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील असून राज्यातील महिला भगिनींनी एका बॉक्समध्ये बांगड्या भरून त्यांना पाठवाव्यात.
Aug 23, 2013, 02:26 PM ISTमुंबई गँगरेप : एकाला अटक, चार फरार - पोलीस आयुक्त
मुंबईतील सामूहिक बलात्काराची घटना अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. तर यातील चार जण फरार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिली.
Aug 23, 2013, 02:09 PM IST