लोअर परळ येथील शिवशक्ती इंडस्ट्रीला आग

लोअर परळ येथील शिवशक्ती इंडस्ट्रीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Updated: Jan 7, 2018, 07:37 AM IST
लोअर परळ येथील शिवशक्ती इंडस्ट्रीला आग  title=

मुंबई :  लोअर परळ येथील शिवशक्ती इंडस्ट्रीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

या आठवड्यातील आग लागण्याची ही सहावी घटना समोर आली आहे. त्यामूळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.