love jihad cases

आताची मोठी बातमी! महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचाली

राज्यात Love Jihad प्रकरण वाढत असल्याने कायदा लागू करण्याचा विचार, येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचा प्रयत्न

 

Dec 9, 2022, 03:07 PM IST

संभीजीनगरमध्ये लव्ह जिहादचा अजब प्रकार; लग्नापूर्वी मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी तरूणाला बेदम मारहाण

लग्नापूर्वी मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी तरूणाला मुलीच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण करत त्याचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

Nov 21, 2022, 04:35 PM IST

कोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा

लव्ह जिहादची प्रकरणे अनेकदा समोर येतात. या प्रकरणांवर तीव्र विरोध व्यक्त केला जातो तर काही ठिकाणी यावर आक्षेप ही घेतला जातो. 

Nov 3, 2022, 04:51 PM IST