पुराणानुसार 8 चिरंजीव कोण? ज्यांना मिळालंय अमरत्वाचं वरदान
8 Chiranjeevis According to the Puranas : जीवन आणि मृत्यूचा प्रवास, जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत संपत नाही, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. मायावी मोक्ष चांगल्या कर्माने प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण जन्म आणि मृत्यू या प्रवासात असतो, असं म्हटलं जातं.
Apr 24, 2024, 07:16 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' गावात ब्रह्मचारी मारुतीरायाचा रथ ओढण्याचा मान महिलांना; ब्रिटिशकालीन परंपरा कायम
Hanuman Jayanti 2024: देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. मात्र, महाराष्ट्रातील एक गाव आहे जिथे आगळ्या वेगळ्या स्वरुपात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो.
Apr 23, 2024, 11:22 AM ISTदेशभरात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह, नाशिकच्या अंजनेरी मंदिरात महाआरती
Nashik Anjaneri Temple Ground Report Hanuman Jayanti Celebration
Apr 23, 2024, 10:50 AM ISTHanuman Jayanti Wishes in Marathi : अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान! हनुमान जयंतीनिमित्त Quotes, WhatsApp Messages च्या माध्यमातून 'हे' खास शुभेच्छा
Hanuman Jayanti Wishes In Marathi : पनवपुत्र, अंजलीपुत्र...संकटमोचन यांची हनुमान जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा करण्यात येतो. हनुमान जयंतीनिमित्त Quotes, WhatsApp Messages च्या माध्यमातून 'हे' खास शुभेच्छा द्या.
Apr 22, 2024, 04:21 PM ISTहनुमान चालीसा वाचण्याचे 10 आरोग्यदायी फायदे
हनुमान चालीसा वाचण्याचे 10 आरोग्यदायी फायदे
Apr 22, 2024, 02:51 PM ISTHanuman Jayanti : महाराष्ट्रात हनुमान जयंतीला बनवतात पौष्टिक गव्हाची खीर! Video पाहून मिळेल मदत
Wheat Kheer Recipe in Marathi : देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात हनुमान जयंतीला खास आणि पौष्टिक अशी गव्हाची खीर करण्याची परंपरा आहे.
Apr 21, 2024, 07:38 PM ISTअयोध्येच्या 'या' हनुमान मंदिराशिवाय राम मंदिराची यात्रा अपूर्ण, जाणून घ्या हनुमानगढीचं रहस्य
Hanuman Garhi Mandir : राम नगरी अयोध्येतील हनुमान गढी मंदिर खूप प्रसिद्ध असून राम मंदिराची यात्रा अपूर्ण मानली जाते. या मंदिरात हनुमानाचा वास असल्याचं मानलं जातं म्हणून दूरदूरन लोक दर्शनासाठी येणार.
Jan 21, 2024, 01:19 PM ISTचक्क आकाशात उडताना दिसला हनुमान! अद्भूत नजारा पाहून डोळ्याचं पाहणं फिटलं; पाहा Video
Hanuman drone flying in the sky : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video of Hanuman Drone) होतोय. यामध्ये ड्रोनच्या मदतीने हनुमान झेप घेताना दिसतोय. अनेकांनी हा प्रसंग पाहिल्यावर घोषणा देखील दिल्या आहेत.
Oct 27, 2023, 07:29 PM ISTमहिला क्रिकेटपटूने हातावर काढला हनुमानाचा टॅटू; 'जय श्री राम'चाही उल्लेख
Indian Woman Cricketer Hanuman Tattoo: या महिला क्रिकेटपटूने आपल्या डाव्या हातावर हा टॅटू काढला आहे.
Jun 29, 2023, 12:39 PM IST"हनुमान देव नव्हता, आपण..."; वादग्रस्त विधानामुळे मनोज मुंतशीर आगीतून फुफाट्यात
Manoj Muntashir Statement On Lord Hanuman: 'आदिपुरुष' चित्रपटातील संवादांमुळे वाद निर्माण झालेला असताच या संवादांबद्दलच स्पष्टीकरण देताना मनोज मुंतशीर यांनी केलेल्या विधानावरुन नवीन वाद ओढावून घेतला आहे.
Jun 21, 2023, 12:25 PM ISTकाळ्या तांदळाचे चमत्कारिक उपाय तुम्हाला माहितीय का? एकदा नक्की वाचा
Remedies of black rice : हिंदू धर्मात अक्षता म्हणजेच तांदळाला खूप महत्त्व दिले गेले आहे. अक्षताचा उपयोग सर्व शुभ कार्यात आणि पूजा विधी जसे की पूजा, जपममध्ये केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अक्षताशिवाय धार्मिक आणि शुभ कार्य अपूर्ण मानले जातात. एकीकडे अक्षताची पूजा केली जाते आणि दुसरीकडे काळ्या तांदळाचा वापर केला जातो. शास्त्रांनी काळ्या तांदळाचे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे मानवी जीवनात सुख-समृद्धी येते. काळ्या तांदळाचे हे उपाय अतिशय प्रभावी मानले जातात. जाणून घेऊया काळ्या तांदळावरील चमत्कारिक उपाय...
Jun 14, 2023, 04:38 PM ISTAdipurush च्या प्रत्येक Show मध्ये 1 सीट मोकळी सोडणार! कारण आहे फारच रंजक
Adipurush Theatre Release: मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला 'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित होणार असून यासंदर्भातील जोरदार तयारी चित्रपट निर्मात्यांकडून सुरु आहे. अशातच या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दलची एक रंजक माहिती आता समोर आली आहे.
Jun 6, 2023, 12:38 PM ISTघरात असा लावा हनुमानाचा फोटो, होईल पैशाचा वर्षाव
हनुमानाचा फोटो घरात लावल्याने कुटुंबातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. तसेच मंगळदोषही दूर होतो. हनुमानाचा फोटो कधीही बेडरुममध्ये लावून नका. तसेच जीन्याच्या खाली तसेच किचनमध्येही कधीही फोटो लावू नये.
Jun 2, 2023, 04:20 PM ISTKarnataka Election : बजरंग दलाचा मुद्दा पेटला, आता काँग्रेसची भगवान हनुमानाबाबत मोठी घोषणा
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बजरंग दल आणि हनुमानाच्या मुद्द्यावर भाजपने रान उठवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याच्या घोषणेची तुलना हनुमान बंदी असल्याचे म्हटले. तसेच माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जाळला तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा फाडला. राज्याच्या अनेक भागात मोर्चे काढलेत.
May 5, 2023, 08:38 AM ISTमुली OYO रूममध्ये हनुमानाच्या आरतीला जात नाहीत... महिला आयोगाच्या अध्यक्षांचे वक्तव्य चर्चेत
Renu Bhatia: जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी कॉलेजमध्ये येतात तेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळाल्याची भावना येते. तुम्ही काही घालता, कुठेही जाता. तर मुलांना वाटतं की आता गर्लफेन्ड मिळवण्याची वेळ आली आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया म्हणाल्या.
Apr 20, 2023, 04:13 PM IST