long hair cut

Baldness: टक्कल हळूहळू वाढत चाललंय? केस गळणं थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा

Health Tips In marathi : तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात. 

Feb 15, 2023, 07:38 PM IST

जगातील सर्वात लांब केसाच्या मुलीने केला हेअरकट, व्हिडीओ व्हायरल

 निलांशी ही गुजरातच्या मोडसा येथे राहते.

Apr 15, 2021, 10:33 AM IST