london terror attack

लंडन दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू, २० जखमी

इंग्लंडमध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ७ ठार तर २० जण जखमी झालेत. १५ दिवसांच्या आत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यान हादरलं आहे. दरम्यान,  ३ दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Jun 5, 2017, 07:15 AM IST