1908 साली कशी होती ऑलिम्पिक स्पर्धा? 115 वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल
Olympic games 1908 : सोशल मीडियावर 1908 साली म्हणजेच 115 वर्षी झालेल्या ऑलिम्पिकचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Aug 7, 2024, 07:37 PM ISTसुशीलकुमारसह योगेश्वर, मेरीचे जंगी स्वागत
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावे मेडल मिळवून देणाऱ्या भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार याच्यासह योगेश्वर दत्तचे दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सुशीलकुमार भारावून गेला होता.
Aug 14, 2012, 09:26 PM ISTलंडनमध्ये योगश्वरची कमाल
लंडन ऑलिम्पिक भारताच्या खात्यात अपेक्षेप्रमाणे पदके मिळाली नाहीत. मात्र, स्पर्धा संपण्याच्या एक दिवस आधी योगेशवर दत्तने चमत्कार करून क्रीडा रसिकांना सुखद धक्का दिली. कुस्तीमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक कांस्य पदक जमा केले.
Aug 12, 2012, 07:26 AM ISTउसेन बोल्टचे `गोल्ड` रनींग
लंडन ऑलिंम्पिकमध्ये जमैकाच्या उसेन बोल्टनं शंभर मीटर पाठोपाठ २०० मीटरच्या शर्य़तीतसुध्दा गोल्ड मेडल पटकावलयं. त्याची वाऱ्याशी स्पर्धा असल्याचे दिसून आले.
Aug 10, 2012, 10:07 AM ISTOlympic - मेरी कोम सेमीत, पदक निश्चित
भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम हिने लंडन ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तिने ट्युनिशियाच्या राहिलचा १५-६ ने पराभव करत सेमी फायनलमध्ये शानदार प्रवेश मिळविला.
Aug 6, 2012, 07:20 PM ISTमेरी कॉमची क्वार्टर फायनमध्ये धडक
पाच वेळा विश्व चॅम्पियनचा किताब पटकावणाऱ्या भारताच्या महिला बॉक्सर एम. सी. मेरी कॉम हिनं लंडन ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिलीय. लंडन ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग मॅचमध्ये ५१ किलो वजनी गटात मेरी कॉमनं विजय खेचत आणून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय.
Aug 5, 2012, 08:12 PM ISTलंडन ऑलिम्पिक - सुपर सायना सेमीत
वर्ल्ड क्रमांक चार असलेल्या भारताच्या सायना नेहवालने झंझावाती खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
Aug 3, 2012, 06:50 PM ISTअद्वितीय... 'ऑइल्स ऑफ वंडर'
२०४ देशांचा सहभाग... १० हजार अॅथलिट्स... २६ खेळ... ३०२ क्रीडाप्रकार आणि एक नाव... अर्थातच ऑलिम्पिक.
Jul 28, 2012, 08:08 AM ISTऑलिम्पिक : भारतीय तिरंदाजीचे दिसणार जलवे
लंडन ऑलिम्पिकमध्ये आज भारताला पहिल्याच दिवशी तिरंदाज स्पर्धक आपले जलवे दाखवू शकतील. त्यामुळे आजचा शुक्रवार भारतासाठी मेडलचा असेल. भारताच्या तिरंजाद टीमकडून पदकाची आशा आहे.
Jul 27, 2012, 11:25 AM ISTबिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल
बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत ज्योत घेऊन धावणार आहे. लंडनमध्ये लिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ज्योत रिले स्पर्धेचे उद्या आयोजन करण्यात आले आहे. या रिलेत भाग घेण्याचा मान बिग बीला देण्यात आला आहे.
Jul 26, 2012, 05:42 PM ISTमायकल फेल्प्स : ऑल टाईम ग्रेट
ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा स्टार स्विमर मायकल फेल्प्स क्रीडाप्रेमींसाठी सेन्टर ऑफ अॅट्रॅक्शन ठरणार आहे. २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं स्विमिंगच्या आठ इव्हेंट्समध्ये गोल्ड मेडल पटकावत नवा इतिहास रचला होता. आता २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याच्यासमोर बीजिंग ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान असणार आहे.
Jul 25, 2012, 01:12 PM ISTसुशीलकुमार भारताचा फ्लॅग बेअरर
लंडन ऑलिम्पिकमध्ये अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारला भारताचा फ्लॅग बेअरर बनण्याचा मान मिळाला आहे. सुशीलनं २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ब्राँझ मेडलची कमाई केली होती. आणि त्यामुळेच त्याला भारतीय टीमचा फ्लॅग बेअरर होण्याचा मान मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा झाली होती. आणि अखेर सुशील कुमारच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
Jul 17, 2012, 01:10 PM ISTऑलिम्पिकमध्ये ११ शूटर्स घेणार सुवर्णवेध
लंडनमध्ये भारताला सर्वाधिक अपेक्षा असणार ते शुटिंगमध्ये... अथेन्समध्ये राज्यवर्धन सिंग राठोड आणि बीजिंगमध्ये अभिनव बिद्रानं मेडल पटकावलेय. आता लंडनमध्ये तब्बल ११ शूटर्स सुवर्णवेध घेण्यासाठी सज्ज आहेत.
Jul 10, 2012, 08:59 PM ISTलंडन ऑलिम्पिक : भारतीय बॉक्सर्स सज्ज
बीजिंगमध्ये विजेंदरनं मेडल मिळवल्यानंतर भारतीय बॉक्सर्सनी मोठी झेप घेतली आहे. मेरी कोमसह भारताचे सात बॉक्सर्स लंडनमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी आतूर आहे.
Jul 10, 2012, 08:46 PM IST