lollypop lagelu

'लॉलीपॉप लागेलू' गाण्यावर हृतिकचा बेभान ठेका

बऱ्याच काळानंतर अभिनेता हृतिक रोशन 'सुपर ३०' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jul 4, 2019, 12:20 PM IST

पवन सिंह यांनी लंडनच्या रस्त्यावर गायलं 'लॉलीपॉप लागेलु' हे गाणं

भोजपुरी सिनेमातील लोकप्रिय अभिनेता पवन सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. या व्हिडिओमुळे अभिनेता पवन सिंह यांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोकांनी त्यांचा सिनेमा आणि म्युझिक अल्बम मोठ्या प्रमाणात पसंत केले आहेत. पवन सिंह यांना त्यांच्या 'लॉलीपॉप लागेलु' या गाण्यामुळे लोकप्रियता मिळाली आहे. हे गाणं इतके हिट झालं की प्रेक्षक इतक्या वर्षानंतरही त्याच्या या गाण्याची मागणी करतात. 

Apr 9, 2018, 11:18 AM IST