loksabha election

'धर्मवीर चित्रपटात जे दाखवलं ते खोटं, आम्ही आता...', एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

Eknath Shinde on Rajan Vichare: धर्मवीर (Dharmveer) चित्रपटात राजन विचारे (Rajan Vichare) यांच्याबद्दल जे दाखवलं, ते खोटं होतं असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दुसऱ्या भागात आपण सगळं खरं दाखवणार आहोत असंही ते म्हणाले आहेत. 

 

May 6, 2024, 03:08 PM IST

'आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची...', CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: राज ठाकरे (Raj Thackeray) मोठ्या मनाचा माणूस, कोत्या मनाचे नाहीत असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं आहे. ठाण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते संबोधित करत होते. 

 

May 6, 2024, 02:27 PM IST

'...तर मी बॉलिवूड सोडणार', कंगना रणौतची मोठी घोषणा, 'चित्रपटातील आयुष्य खोटं असून...'

LokSabha Election: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. हिमाचल प्रदेशातून निवडणूक लढणाऱ्या कंगनाने जर आपण निवडणूक जिंकलो तर बॉलिवूड सोडू शकतो अशी घोषणा केली आहे. 

 

May 6, 2024, 01:03 PM IST

'काँग्रेस फूटून 'राहुल काँग्रेस', 'प्रियंका काँग्रेस' तयार होणार'; तारीख सांगत भविष्यवाणी

Congress Will Split Into 2 Factions: सध्या महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकमेकांविरुद्ध वेगवेगळ्या आघाडी आणि युतीमध्ये निवडणूक लढत आहेत. असं असतानाच आता काँग्रेसमध्ये फूट पडेल असं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

May 6, 2024, 11:48 AM IST

Pune News : मंगळवारी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद; भाजीपाला, किराणा मिळणार नाही?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मंगळवारी सर्व बाजार बंद राहतील. 

 

May 6, 2024, 09:28 AM IST

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील 'या' बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loskabha campaign of the third phase : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार रविवारी संध्याकाळी 6 वाजता संपला. तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 राज्यांतील 92 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 1300 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी सुमारे 120 महिला आहेत.

May 5, 2024, 10:38 PM IST

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले 'आमच्या पठ्ठ्यानं...'

Ajit Pawar on Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी बारामतीत सभांचा धुरळा उडाला. बारामतीत भावनिक वातावरण पहायला मिळालं. रोहित पवार यांच्या डोळ्यात पाणी. तर अजितदादांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलंय.

May 5, 2024, 07:20 PM IST

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, 'वकिली करणाऱ्यांनी..'

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: कणकवलीमध्ये राज ठाकरेंच्या सभेनंतर संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंबरोबरच मनसेच्या अध्यक्षांवरही निशाणा साधला आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात राणे आहेत याचा संदर्भ देत राऊतांनी टीका केली.

May 5, 2024, 01:29 PM IST

'राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..'; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी घेतलेल्या प्रचारसभेमध्ये 'बाकं बडवणारे खासदार हवेत का?' असा सवाल कोकणवासियांना केला होता. त्यावरुनच राऊतांनी राज यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

May 5, 2024, 12:56 PM IST

'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावा

Loksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

May 5, 2024, 10:37 AM IST
Loksabha Election Third Phase Prachar PT49S

तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

May 5, 2024, 10:15 AM IST