loksabha election 2024

'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'

Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी 'कचा-कच' बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Apr 18, 2024, 08:40 AM IST

Loksabha : श्रीरंग पाटील रोखणार का रक्षा खडसेंची हॅटट्रीक? पाहा नाथाभाऊंच्या रावेरचं राजकीय गणित

Raver Loksabha Election 2024 Political Scenario : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत रंगणाराय. काय आहेत रावेरची राजकीय गणित... पाहूयात हा रिपोर्ट... 

Apr 17, 2024, 08:54 PM IST

Maharastra Politics : राणा-अडसुळांची दिलजमाई? विरोधाची तलवार म्यान.. सकाळी टीका, दुपारी पाठिंबा?

Amravati News : लोकसभा निवडणुकीआधी नवी राजकीय गणितं जुळताना दिसत आहे. तर कट्टर राजकीय वैरी एकमेकांसोबत हात मिळवताना दिसून येत आहेत. अशातच आता अमरावतीत देखील विरोधाची तलवार म्यान झालीये.

Apr 17, 2024, 07:51 PM IST

भाजप आमदाराची पत्नी, ठाकरेंच्या प्रचारात... कल्याणमध्ये शिंदे गटाची धाकधूक वाढली

Loksabha 2024 : कल्याण विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याने चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूकही वाढलीय.

Apr 17, 2024, 07:38 PM IST

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 

Apr 17, 2024, 02:20 PM IST

'इथं' दडलीयेत मृत्यूची रहस्य! 7 व्या शतकातील रहस्यमयी मंदिरात पोहोचली कंगना; Photo पाहून विचाराल तिथं जायचं कसं?

जिथं विराजमान आहे साक्षात 'यम', कंगना रणौतनं हिमाचलमधील त्याच मंदिराला दिली भेट. प्रचारदौऱ्यादरम्यान कंगना नेमकी कोणत्या ठिकाणी पोहोचली? तुम्हालाही तिथं जायचंय?

 

Apr 17, 2024, 02:07 PM IST

'मुलींचा दर कमी झाला तर भविष्यात द्रौपदीसारखं...' अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत

Loksabha Election: अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांची सध्या चर्चा आहे. डॉक्टरांच्या सभेत बोलताना दादांना एकदम द्रौपदी आठवली? नेमकं काय बोलले अजित पवार वाचा 

 

Apr 17, 2024, 01:58 PM IST

'एका व्यक्तीची इच्छा..'; संविधान बदलण्यासाठी 'रामायण' फेम गोवील यांचा पाठिंबा?

Arun Govil On Constitution Change: यापूर्वी भाजपाच्या एका उमेदवाराने, "सरकार स्थापन करण्यासाठी 272 खासदार पुरेसे आहेत. मात्र संविधानामध्ये बदल करायचा असेल किंवा नवीन तयार करायचं असेल तर आपल्याला दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमतं मिळालं पाहिजे," असं म्हटलं होतं.

Apr 17, 2024, 12:58 PM IST

आमिर खान डीप फेक व्हिडीओचा शिकार, 'या' बड्या पक्षाविरोधात पोलिसात तक्रार दाखल

Loksabha election 2024 Aamir Khan : 2024 च्या लोक सभा निवडणूकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानं 'या' बड्या पक्षाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

Apr 17, 2024, 11:50 AM IST

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?

Loksabha Election 2024 Maharashra First phase of voting : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी थंडावणार आहेत. 

 

Apr 17, 2024, 10:17 AM IST

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना दाऊद- छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; फोन आला आणि....

Eknath Khadse Death Threat : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त समोर. धमकी देणाऱ्यां संशयितांमध्ये काही नावं समोर... 

 

Apr 17, 2024, 09:26 AM IST