'मोदी पुन्हा PM होत नाहीत हे नक्की, गळ्यात BJP चा पट्टा घातलेले शिंदे...'; राऊतांचे 'फटकारे'
Sanjay Raut On PM Modi: "मोदी काळात देशात परकीय गुंतवणूक पूर्णपणे थांबली. देशातील व्यापारी वर्ग कर व दहशतवादाने बेजार झाला. पुन्हा त्यांच्याकडून निवडणूक रोख्यांच्या निमित्ताने खंडणी उकळली ते वेगळेच," असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.
Apr 14, 2024, 07:42 AM ISTSatara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर... कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?
Udayanraje On waiting in Satara : साताऱ्यात मविआकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीचा घोळ संपता संपत नाही. सातारचा तिढा कसा सुटतो? ते पहावं लागणार आहे.
Apr 13, 2024, 10:34 PM ISTLokSabha : राहुल शेवाळे करणार विजयाची हॅटट्रिक? नवख्या अनिल देसाईंसाठी कसं असेल राजकीय गणित?
South Central Mumbai LokSabha : दक्षिण मध्य मुंबईत दोन शिवसेना एकमेकांना भिडणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून खासदार राहुल शेवाळे, तर ठाकरे गटाकडून माजी खासदार अनिल देसाई यांच्यात सामना होणार आहे. नेमकी काय आहे इथलं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट
Apr 13, 2024, 09:52 PM ISTVIDEO | कौल 24 चा, रणसंग्राम लोकसभेचा : जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा
Special Report loksabha election 2024 Jalna LokSabha constituency fight
Apr 13, 2024, 08:50 PM IST'कोणताही सर्व्हे न करता इथपर्यंत मी पोहोचली' भाजपच्या सर्व्हेवर काय म्हणाल्या भावना गवळी?
Bhawna Gawali: यवतमाळ-वाशिममधून महायुतीकडून जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी कापल्याने भावना गवळी नाराज असल्याचे म्हटले जात होते.
Apr 13, 2024, 04:55 PM ISTभाजप आमदार अमित साटमांची कीर्तिकरांवर सडकून टीका, कीर्तिकर-साटम वाद पेटला
भाजप आमदार अमित साटमांची कीर्तिकरांवर सडकून टीका, कीर्तिकर-साटम वाद पेटला
Apr 13, 2024, 02:20 PM ISTLoksabha Election 2024 | माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांचा भाजपला घरचा आहेर
Loksabha Election 2024 bjp pruthviraj deshmukh news
Apr 13, 2024, 12:05 PM ISTLoksabha Election 2024 | माढाचा तिढा फडणवीसांच्या दारी, स्पेशल रिपोर्ट
Loksabha Election 2024 madha baramati sunetra pawar Devendra Fadnavis
Apr 13, 2024, 11:55 AM IST'भावंडांबद्दल बोलूनच दाखवा...' रोहित पवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना खुले आव्हान
Rohit Pawar open challenge to Ajit Pawar: राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर आता पवार घराण्यातही 2 गट पडल्याचे दिसून येते.
Apr 12, 2024, 09:50 PM ISTलेकीसाठी कायपण! शरद पवार यांनी तब्बल 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट
Loksabha 2024 : बारामती लोकसभेची लढाई ही नणंद आणि भावजयीमध्ये रंगतेय. निवडणुकीच्या रिंगणात ही लढाई असली तरी प्रत्यक्षात बारामतीमधली ही लढाई आहे काका आणि पुतण्यामधली. शरद पवार की अजित पवार या दोघांचं भवितव्य या लढाईत ठरणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकत बारामतीमधल्या आपल्या राजकीय वैऱ्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.
Apr 12, 2024, 09:22 PM ISTShivsena | नाशिकच्या उमेदवारीवरुन शिंदेच्या शिवसेनेत 2 गट?
Loksabha Election 2024 Nashik 2 Group in Shinde Shivsena
Apr 12, 2024, 09:05 PM ISTVIDEO | वर्षा गायकवाड यांचा दिल्ली दौरा लांबणीवर, खरगे दिल्लीत नसल्यामुळे दौरा रद्द
Varsha Gaikwad Delhi Tour cancelled For Seats Controversy Lok Sabha Election
Apr 12, 2024, 08:45 PM ISTLoksabha Election: खासदारकीचे श्रीमंत उमेदवार आणि त्यांची संपत्ती!
Richest MP Candidates: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपली संपत्ती निवडणूक आयोगाकडे जाहीर करतात. पहिल्या टप्प्यातील उमेदवारीच्या माहितीनुसार देशभरात कोण सर्वाधिक उमेदवार आहेत? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे,याची माहिती समोर आली आहे.कॉंग्रेस उमेदवार नकुलनाथ यांच्याकडे एकूण 716 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व उमेदवारांपेक्षा ही जास्त आहे.
Apr 12, 2024, 07:10 PM ISTउत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरे गटात 'सामना' मराठी वि. गुजराती लढतीचा रंग
Loksabha 2024 : उत्तर पूर्व मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. या लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग दिला जातोय. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं, पंचनामा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 12, 2024, 06:18 PM ISTनाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? 'या' दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद
Loksabha 2024 : महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप फायनल झाल्याचं जाहीर केलं खरं. मात्र अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटात धुसफूस सुरु आहे. जागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य सुरु आहे.
Apr 12, 2024, 01:57 PM IST