'200 रुपये घ्या, पण पाणी द्या'; आदित्य ठाकरेंच्या सभेत लोकांचा पाण्यासाठी टाहो
No Water at Shirdi Aditya Thackeray Sabha Place
Apr 19, 2024, 04:05 PM ISTमोठी बातमी! नाशिकमधून भुजबळांची माघार
Loksabha Election 2024 Nashik Constituency Chhagan Bhujbal Backout
Apr 19, 2024, 04:00 PM ISTडॉ.अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत 5 वर्षात 'इतकी' वाढ! माहिती आली समोर
Loksabha Election 2024: 2024 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अमोल कोल्हे यांची संपत्ती 8 कोटी 42 लाख रुपये इतकी आहे.
Apr 19, 2024, 03:59 PM ISTLoksabha Election 2024 | जळगावमध्ये वंचितला झटका; प्रफुल्ल लोढा यांची माघार
Loksabha Election 2024 Jalgaon VBA Praful Lodha Withdraw Nomination For Lok Sabha
Apr 19, 2024, 03:20 PM ISTLoksabha Election 2024 | मतदारांसाठी पुढे सरसावले सुधीर मुनगंटीवार; एका कृतीनं जिंकली मनं
Loksabha Election 2024 BJP Sudhir Mungantiwar On People Excited To Vote
Apr 19, 2024, 03:05 PM ISTLoksabha Election 2024 | सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ; शरद पवार म्हणतात...
Loksabha election 2024 Sharad Pawar Speech At Campaign For Supriya Sule
Apr 19, 2024, 03:00 PM ISTआताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? 'कचा-कचा' वक्तव्य भोवणार
Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या एका वक्तव्याने अडचणीत आले आहेत. मतदारांना आमिष दाखवल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे.
Apr 19, 2024, 11:26 AM ISTगॉगल लावून मतदानकेंद्रात येणाऱ्या 'या' महिला अधिकाऱ्यांचा फोटो व्हायरल; राजकारणाला ग्लॅमरची जोड
Lok Sabha Election 2024 Voting News : निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चा आणखी एका महिला निवडणूक अधिकाऱ्यांची. तुम्ही पाहिले का फोटो?
Apr 19, 2024, 11:03 AM IST
मत द्यायचंय, पण मतदान केंद्र माहित नाहीये? एका क्लिकवर जाणून घ्या
Lok Sabha Elections Voting : पहिल्या टप्प्यात 1600 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात नऊ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एका माजी राज्यपालांचे भवितव्य पणाला लागले आहे.
Apr 19, 2024, 08:38 AM IST
कोकणात धुमशान! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे वि. विनायक राऊत 'सामना'
Loksabha 2024 Ratnagiri-Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात धूमशान रंगणाराय. काय आहेत इथली राजकीय गणितं. पाहूयात पंचनामा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 18, 2024, 08:59 PM ISTVIDEO | स्पेशल रिपोर्ट : 24 चं सरकार, लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा
Special Report loksabha election 2024 Phase 1 starting 19 April
Apr 18, 2024, 08:45 PM ISTVIDEO | कौल 24 चा, रणसंग्राम लोकसभेचा : धारशिव लोकसभा मतदारसंघ
Special report kaul 24 cha Osmanabad Lok Sabha constituency details
Apr 18, 2024, 08:30 PM ISTSunetra Pawar wealth : सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती किती? सुप्रिया सुळेंना दिलंय 35 लाखांचा कर्ज
Sunetra Pawar wealth : बारामती लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची संपत्ती किती? याची माहिती आता समोर आली आहे. त्याचबरोबर त्यांनी कोणाला किती कर्ज दिलंय? याबाबत देखील खुलासा झालाय.
Apr 18, 2024, 08:12 PM ISTLoksabha election 2024 | सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार यांचं खणखणीत भाषण
Loksabha election 2024 Ajit Pawar Speech Pune Sunetra Pawar To Files Nomination Form baramati
Apr 18, 2024, 04:25 PM ISTLoksabha election 2024 | भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर
Loksabha election 2024 Narayan Rane On Ticket For Ratnagiri Sindhudurg
Apr 18, 2024, 04:20 PM IST