महाराष्ट्रात भाजप - काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार
Loksabha Election: काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. नागपुरात काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
Mar 24, 2024, 01:16 PM IST
Loksabha Election: काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?
Loksabha Election: काँग्रेसने लोकसभेसाठी 46 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. वाराणसीतूनही आपला उमेदवार जाहिर केला आहे. काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे.
Mar 24, 2024, 07:30 AM IST"धमक्या देऊ नका, तुम्हाला मुंबई, ठाण्यात यायचं आहे हे लक्षात ठेवा," संजय राऊतांचा अजित पवारांना जाहीर इशारा
LokSabha: तुम्ही बारामतीत धमक्या देत आहात. पण तुम्हाला मुंबईत यायचं आहे हे लक्षात ठेवा. रस्ता आमचाच आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ही मर्दांची सभा आहे. जे नामर्द, डरपोक होते ते सगळे सोडून गेले असंही ते म्हणाले आहेत.
Mar 23, 2024, 02:46 PM IST
नणंद भावजयाच्या प्रचाराचा धुरळा! आज इंदापूरमध्ये राजकीय महाकुंभ; कार्यकर्त्यांची मात्र भलतीच गोची
Loksabha Election 2024 : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक बारामती असून यातील राजकीय रंगत आता वाढताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
Mar 23, 2024, 08:15 AM IST
शरद पवार लोकसभा लढणार? 'या' 9 मतदारसंघांवर पवार गटाचं शिक्तामोर्तब; वाचा संपूर्ण यादी
LokSabha 2024: शरद पवार गटाला महाविकास आघाडीत 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागांची यादी समोर आली आहे. दरम्यान शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात अशी चर्चा आहे.
Mar 22, 2024, 05:55 PM IST
मी यापुढे निवडणूक लढणार नाही, सर्व लोकांना विश्वासात घेऊन माढाबाबत निर्णय घेऊ- शरद पवार
Sharad Pawar New Game Plan for Madha LokSabha Election Constituency
Mar 22, 2024, 12:45 PM ISTयवतमाळ- वाशिममधील महायुतीचा उमेदवार बदलणार? जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष पाटलांना उमेदवारी-सूत्र
Yavatmal Washim Mahayuti To Change Candidate For LokSabha Election
Mar 22, 2024, 12:35 PM ISTशिंदे, ठाकरे की पवार? महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? पाहा Opinion Poll चा धक्कादायक निकाल
LokSabha Opinion Poll: लोकसभा निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज यातून मांडण्यात आला आहे.
Mar 15, 2024, 07:18 PM IST
Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं 'हे' एकमेव कारण
LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा चेहरा असून, विरोधकांसमोर मोठं आव्हान आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते सलग तिसऱ्यांदा प्रमुखपदी विराजमान होतील.
Mar 15, 2024, 06:57 PM IST
LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी 'या' पर्यायाला दिली भरभरुन मतं
LokSabha: लोकसभा निवडणुकीत अयोध्या राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा असेल. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेलं मंदिर अखेर उभं राहिलं आहे. पण भाजपाला याचा फायदा होईल की तोटा हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
Mar 15, 2024, 06:34 PM IST
लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत महाभारत? शिंदे गटाच्या जागांवर भाजप आग्रही
Maharashtra Politics : लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. येत्या काही दिवसात निवडणूकीची घोषणासुद्धा केली जाईल. महायुतीने महाराष्ट्रात 45 जागांचं टार्गेट ठेवलंय. पण त्याआधीच जागावाटपावरुन महायुतीत महाभारत रंगताना दिसतंय
Feb 29, 2024, 05:42 PM IST'कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, मोदींनी..'; 'अब की बार 400 पार'वर अमित शाह स्पष्टच बोलले
Amit Shah On Can BJP Can Cross 400 Seats Mark: वेगवेगळ्या सर्वेक्षणांची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Feb 29, 2024, 03:05 PM ISTआमचा उमेदवार घ्या, तुमचा द्या! लोकसभेसाठी राज्यात महायुतीचा नवा फॉर्म्युला
Maharashtra Politics : लोकसभेसाठी महायुतीत उमेदवार अदलाबदली फॉर्म्युला राबवला जाणार आहे. यानुसार महाराष्ट्रात मिशन 45 साठी महायुतीतले उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Feb 29, 2024, 02:01 PM ISTLokSabha: महाराष्ट्राच्या कोणत्या मुख्यमंत्र्याचं काम सर्वात चांगलं? लोकांनी 'या' नावाला दिली भरभरुन मतं
LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला आहे. यामधून महाराष्ट्रासह देशात नेमका काय निकाल लागू शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Feb 28, 2024, 06:32 PM IST
LokSabha: महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोण जिंकेल? ओपोनियन पोलचा अनपेक्षित निकाल
LokSabha Opinion Poll: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. यामधून देशासह राज्यांमध्ये नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Feb 28, 2024, 06:19 PM IST