राजपथावर टिळकांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ पाहायला मिळाला. लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या घोषणेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला होता.
Jan 26, 2017, 10:53 AM ISTयंदा राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथात टिळकांच्या स्मृती
यंदा राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथात टिळकांच्या स्मृती
Jan 24, 2017, 04:10 PM ISTप्रजासत्ताक दिनी राजपथावर टिळकांच्या जीवनावर आधारित चित्ररथ
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, या घोषणेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला आहे.
Jan 23, 2017, 09:27 PM ISTमहाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसणार लोकमान्य टिळक
२६ जानेवारीच्या राजपथवरील शानदार परेडमध्ये यावर्षी लोकमान्य टिळक यांच्यावर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे.
Dec 21, 2016, 09:24 PM IST'महाराष्ट्र सदनात उभारणार टिळकांचा पुतळा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 10:28 PM ISTरत्नागिरी : गीतारहस्य ग्रंथाला 100 वर्षे पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2015, 09:31 AM ISTलोकमान्य एक युगपुरूष
Dec 3, 2014, 08:52 AM ISTज्या शाळेत टिळक शिकले, त्याची दुरवस्था
Jul 21, 2014, 09:50 PM ISTअडीच कोटी मिळूनही लोकमान्य टिळकांच्या सिनेमाचा `वनवास`
स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणा-या लोकमान्य टिळकांबाबत आपलं सरकार किती संवेदनशील आहे, याचं हे ढळढळीत उदाहरण. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी केंद्र सरकारच्यावतीनं अडीच कोटी रूपये अनुदान देण्यात आलं.परंतु १३ वर्षानंतरही हा चित्रपट पूर्ण झाला की नाही, याची माहिती केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे नाही.
Dec 20, 2013, 10:04 PM IST`लोकमान्य` लोकांपर्यंत पोहचणार?
मुंबईत लोकमान्य टिळकांचं समाधीस्थळ कुठंय? असा प्रश्न विचारला तर किती मुंबईकरांना त्याचं अचूक उत्तर देता येईल...
Aug 1, 2013, 11:48 AM ISTलोकमान्य टिळकांचा 'तो' आवाज होता खोटा?
`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच...` हे वाक्य उचारणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या आवाजाची ध्वनीमुद्रिका मिळाली असल्याची काही दिवसापूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं.
Oct 13, 2012, 10:35 AM ISTलोकमान्य टिळकांचा आवाज ९२ वर्षांनी पडणार कानी
`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच...` हे वाक्य उचारणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या आवाजाची ध्वनीमुद्रिका मिळाली आहे. हा एक ऐतिहासिक ऐवज आहे.
Aug 22, 2012, 08:44 AM IST