मुख्यमंत्री, मंत्री, आएएस अधिकारी लोकायुक्तांच्या कक्षेत येणार; अण्णा हजारेंच्या लढ्याला यश
अण्णा हजारे यांनी 2011 साली दिल्लीत आंदोलन केले. यानंतर केंद्र सरकारनं देशात लोकपाल कायदा लागू केला. त्यानुसार राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा असावा अशी मागणी अण्णा हजारेंनी केली होती.
Nov 21, 2022, 08:53 PM ISTराज्याचे लोकायुक्त म्हणून न्या. विद्यासागर कानडे यांनी घेतली शपथ
राजभवन येथे गुरुवारी (दि.19) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. कानडे यांना पदाची शपथ दिली.
Aug 19, 2021, 02:24 PM ISTमुंबई : मेहतांबाबत लोकायुक्तांचा अहवाल प्राप्त - मुख्यमंत्री
मुंबई : मेहतांबाबत लोकायुक्तांचा अहवाल प्राप्त - मुख्यमंत्री
Jun 8, 2019, 01:20 PM ISTमुंबई | मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत
मुंबई | मुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत
Jan 30, 2019, 11:30 AM ISTलोकपाल, लोकायुक्तांसाठी अण्णा हजारेंचे आजपासून उपोषण
लोकपाल, लोकायुक्तांसाठी अण्णा हजारेंचे आजपासून उपोषण
Jan 30, 2019, 10:50 AM ISTमुख्यमंत्री नव्हे तर माजी मुख्यमंत्री लोकायुक्तांच्या कक्षेत
मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतरच संबंधित व्यक्तीची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यात येऊ शकते.
Jan 30, 2019, 09:33 AM ISTराज्य सरकारकडून अण्णा हजारेंची मागणी मंजूर, मुख्यमंत्र्यांवर आता लोकायुक्तांचा अंकुश
एखाद्या वादग्रस्त प्रकरणात लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करु शकतील.
Jan 29, 2019, 04:47 PM ISTलोकायुक्तांना ऑफीसमध्ये घुसून चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना
कर्नाटकच्या लोकायुक्तांना चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे.
Mar 7, 2018, 02:57 PM ISTलोकायुक्तांना प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश
राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड येथील एसआरए प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी मेहता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Sep 6, 2017, 03:40 PM ISTमुंबईतला लोकायुक्ताचा फास, पुण्यात भाजपला नडणार?
मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपने उपलोकायुक्त आणि तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्याचा फंडा आणला.
Mar 8, 2017, 08:15 PM ISTलोकआयुक्त पद आहे मात्र अधिकारच नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2015, 09:14 AM ISTचौकीदाराचा पगार २२ हजार, संपत्ती २२ कोटी रुपये!
मध्यप्रदेशच्या इंदूरमधील लोकायुक्तांनी घातलेल्या छाप्यात हजारोंचा पगार घेणारा लोकनिर्माण विभागाचा चौकीदार कोट्यधीश असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या चौकीदाराचा एकूण पगार २२ हजार रुपये असून त्याची संपत्ती तब्बल २२ कोटी आहे.
Mar 7, 2014, 07:04 PM ISTमोकाट लाचखोर
सरकारी अधिका-यांची लाच घेतल्याची प्रकरणं सतत उघडकीस येत असतात...तसंच सतत दुर्लक्षित होत असतात हे दिसून आलंय माहितीच्या अधिकाराखाली...
Feb 6, 2013, 11:21 PM ISTआणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश
भोपाळमध्ये आणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश झालाय. मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक वसंत प्रताप सिंह यांच्या घरावर लोकायुक्तांनी छापा टाकलाय. या छाप्यात तपास अधिका-यांच्या हाती मोठं घबाड लागलय.
Feb 6, 2013, 04:04 PM IST