lok sabha

भाजप उमेदवाराच्या प्रचारात 'राम', 'सिते'ला पाहण्यासाठी गर्दी! खिसेकापूंकडून मोबाईल, पॉकेट लंपास

Robbed during the road show:  मेरठमध्ये भाजप उमेदवार अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये खिसेकापूंनी मोठी कमाई केलीय. 

Apr 23, 2024, 03:13 PM IST

नवनीत राणा की बळवंत वानखडे? दोघांमध्ये कोण जास्त शिकलंय?

Navneet Rana vs Balawant Wankhade Education Details: अमरावती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला कोणता उमेदवार कितवी शिकलाय? जाणून घेऊया.

Apr 22, 2024, 02:03 PM IST

माफी मागतो! 5 वर्षापूर्वी माझ्याकडून एक चूक झाली- भरसभेत असं का म्हणाले शरद पवार?

Uddhav Thackeray on Modi Guarantee: भाजप तुमचाच खिसा कापून तुम्हाला देतंय. राज्यात उद्योग आलेच नाहीत, अशी टिका अमरावती सभेत उद्धव ठाकरेंनी केली.

Apr 22, 2024, 01:16 PM IST

प्रेरणा गीतातील 'भवानी', 'हिंदू' शब्दावर आक्षेप, उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

Uddhav Thackeray on Jay Bhawani Word : दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

Apr 21, 2024, 12:56 PM IST

मिलिंद नार्वेकरांना शिंदेंकडून उमेदवारीची ऑफर! महायुती ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत

Losabha Election 2024:  महायुती उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. मिलिंद नार्वेकरांना शिंदेकडून उमेदवारीची ऑफर दिली गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Apr 21, 2024, 11:05 AM IST

'..नाहीतर मराठ्यांचं वर्चस्व काय ते तुम्हाला विधानसभेला दाखवून देऊ- जरांगेचा इशारा

Manoj Jarange Patil to Political Party:  मराठे एकजूट झाल्याची भीती देशाला बसलीय. म्हणूनच मध्यप्रदेशात एका टप्यात निवडणुका होतायेत. तर महाराष्ट्रात पाच टप्यात निवडणुका घ्याव्या लागतायेत, असे जरांगे म्हणाले.

Apr 21, 2024, 07:08 AM IST

'महाराष्ट्राचा महानालायक स्पर्धा घेतली तर...' भाजपकडून पुन्हा उद्धव ठाकरे टार्गेट

Chandrakant Bawankule:  महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांच मत घेतल तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील, अशी टोकाची टीका बावनकुळे यांनी केली.

Apr 21, 2024, 06:22 AM IST

माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?

बीड लोकसभेची लढाई आता ऐन भरात आलीय. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावरुन एक विधान केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले.. त्यामुळे बीडच्या निवडणुकीत अचानक मराठा-ओबीसी फॅक्टरची चर्चा सुरु झालीय.

Apr 20, 2024, 09:50 PM IST

अजुनही मतदार यादीत नाव नाहीये? वेळ न घालवता 'असा' करा अर्ज

Voter List Name: सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासून, जर नाव नसल्यास त्वरीत 22 एप्रिलपर्यंत मतदार नोंदणीचा अर्ज क्र. 6 भरावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Apr 20, 2024, 09:11 PM IST

संदीपान भुमरेंना तिकीट दिल्यामुळे नाराज विनोद पाटलांचे सनसनाटी आरोप

Vinod Patil Angry:  भुमरेंची उमेदवारी जाहीर केल्यास काही तास उलटले नाहीत तोवर विनोद पाटलांची नाराजी समोर आली आहे.  

Apr 20, 2024, 07:49 PM IST

'काय लायकी...' नवनीत राणांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

Navneet Rana On Sanjay Raut Statement: नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यासाठी 3 गोष्टी मागितल्या.

Apr 20, 2024, 05:45 PM IST

भिवंडीत समाजवादीला धक्का! आमदार रईस शेख यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्ते आक्रमक

MLA Rais Shaikh Resign: रईस शेख यांनी राजीनामा दिल्याची बातमी भिवंडी शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली. 

Apr 20, 2024, 04:16 PM IST