शिंदेंच्या उमेदवारावर भाजपच्या केंद्रीय पथकाची नजर? मतदार संघात 'दबावाच्या राजकारणा'ची चर्चा
Maval Loksabha: मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या केंद्रीय पथकाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हे पथक आले की नाही? याची कुणालाच कल्पना नसताना हा मुद्दा मात्र चांगलाच गाजत आहे.
May 4, 2024, 04:31 PM ISTकाँग्रेस की शिवसेना, आघाडीत कोण वाघ ? अतंर्गत संघर्षाचा निवडणुकीत बसणार फटका?, जाणून घ्या
Sabgli Election: सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतल्या काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचा संघर्ष वरकरणी संपलेला दिसत असला तरी सुप्तपणे सुरूच आहे.
May 3, 2024, 09:06 PM ISTपदवीधर बेरोजगाराला नोकरी, गरीब महिलेच्या खात्यात दरवर्षी 1 लाख- राहुल गांधींचे आश्वासन
Rahul Gandhis Promise: राहुल गांधी यांनी जनतेला भरघोस आश्वासन दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
May 3, 2024, 08:18 PM IST'त्यांना सांगा 10 मिनिटात तुमचा बाप येतोय..' निलेश लंकेंच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ व्हायरल
Nilesh Lanke on Police: महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सध्या पोलीस खात्यावर चांगलाच राग काढत आहेत.
Apr 30, 2024, 08:41 PM ISTदक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात शिंदे गटाकडून यामिनी जाधवांना उमेदवारी
Yamini Jadhav in South Mumbai: दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
Apr 30, 2024, 05:18 PM ISTठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बावनकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'
Maharashtra Lok Sabha Election 2024: समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं लिहून ठेवली आहेत असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Apr 30, 2024, 11:26 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची 7 कारणे
PM Narendra Modi in Maharashtra: मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम का वाढलाय असा प्रश्न उभा राहिलाय. याची कारणे जाणून घेऊया.
Apr 29, 2024, 08:13 PM ISTBeed Lok Sabha Election 2024: पंकजा मुंडे की बजरंग सोनावणे? कोणाकडे जास्त संपत्ती?
Beed Pankja Munde Vs Bajarang Sonavane: बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत रंगणार आहे.
Apr 29, 2024, 02:23 PM ISTउज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांना नवी जबाबदारी मिळणार?
उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजनांचा पत्ता कापण्यात आलाय. त्यांच्या जागी भाजपनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय.
Apr 28, 2024, 10:44 PM ISTआधी गादी विरुद्ध मोदी, आता गादी विरुद्ध गादी; कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण?
Kolhapur Politics: कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार आपणच आहोत, असा दावा कदमबांडेंनी केलाय.
Apr 28, 2024, 08:29 PM IST'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत
Sanjay Raut: पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली.
Apr 28, 2024, 07:18 PM IST'मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी....' अजित पवारांचा गंभीरआरोप
Ajit Pawar Chief Minister Post: मुख्यमंत्रिपद आपल्याकडे कसं आलं होतं. त्यानंतर ते कसं दूर होत गेलं. याची कहाणी अजित पवारांनी भर सभेत सांगितली.
Apr 28, 2024, 06:51 PM IST'...नाहीतर माझ्या घराची पायरी चढू नका' अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
Ajit Pawar disappointed on Party Workers:काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडून चुकून ते धरणातील वाक्य गेले आणि त्याचा फार मोठा फटका मला बसला असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितलेय.
Apr 28, 2024, 03:06 PM ISTप्रकाश शेंडगेंच्या कारला चपलांचा हारसह मराठी समाजाच्या नादी न लागण्याचं पत्र, सांगली-मिरज रोडवर ग्रेट मराठी हॉटेलसमोर प्रकार
OBC Leader Prakash Shendge On Car With Footwear Garland With Letter
Apr 28, 2024, 11:50 AM ISTमहायुतीकडून उज्ज्वल निकमांना उमेदवारी, पुनम महाजनांचं तिकीट कापलं - संजय राऊत
Sanjay Raut On Poonam Mahajan Not Getting Ticket For LokSabha Election
Apr 28, 2024, 11:45 AM IST