मतदान केलं नाही तर खात्यातून कापले जाणार 350 रुपये!; जाणून घ्या सत्य
मतदान केले नाही तर कापले जाणार पैसे?
Sep 17, 2022, 03:11 PM ISTलोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका
शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची हा वाद आणखीनच पेटला आहे.
Jul 27, 2022, 10:47 PM ISTशिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद म्हणून भावना गवळी
शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे (Rahul Shewale) आणि प्रतोद म्हणून भावना गवळी (Bhavana Gawli) यांना मान्यता देण्यात आलीय.
Jul 19, 2022, 11:40 PM ISTLok Sabha Monsoon session : लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेची दांडी
Lok Sabha Monsoon session : लोकसभा अध्यक्षांनी बोलवलेल्या आजच्या बैठकीकडे शिवसेनेने पाठ फिरवली आहे.
Jul 16, 2022, 02:41 PM ISTखासदारांचा आवाज दाबला जातोय, वाचा कोण म्हणाले..
Parliament House area : संसद भवन परिसरात आता खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे आदेश लोकसभा सचिवालयाने काढले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सचिवालयाने अशा प्रकारचा आदेश काढल्याने आता यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत.
Jul 15, 2022, 01:04 PM ISTParliament : खासदारांनो, 'जरा जबान संभालके'
खासदारांना आता लोकसभा किंवा राज्यसभेत भाषण करताना सावधगिरी बाळगावी लागणाराय.
Jul 14, 2022, 11:49 PM ISTराज्यसभा जिंकली, आता 2024 लोकसभा आणि नंतर विधानसभा जिंकणार - फडणवीस
Devendra Fadnavis on Election : राज्यसभेची सहावी जागा जिंकल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. राज्यसभा ही छोटी लढाई अजून मोठी लढाई बाकी आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे.
Jun 11, 2022, 02:54 PM ISTVIDEO | ...म्हणून नवनीत राणा अमित शाह आणि ओम बिर्ला यांची घेणार भेट
mp navneet rana arrives delhi to meet hm amit shah and lok sabha speaker om birla
May 9, 2022, 04:30 PM ISTखासदार नवनीत राणा यांचा अधिकाऱ्यांना चांगलाच हिसका, लोकसभेत हक्कभंग
Amravati member of Parliament Navneet Kaur Rana : खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच हिसका दाखवला आहे. अमरावतीतील शाईफेक प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर राज्यातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Mar 30, 2022, 01:59 PM ISTकलम 370 रद्द केल्यानंतर 34 लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये खरेदी केली संपत्ती
केंद्रीय गृह राज्यमंत्री यांनी लोकसभेत दिली माहिती.
Mar 29, 2022, 06:39 PM ISTIncome Tax : कर भरताना चूक झाली तर !, सरकारने केली ही नवी व्यवस्था
Budget 2022 Income Tax Latest Update: तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) भरताना काही चूक झाली तर तुम्हाला ती माफ नव्हती. मात्र, आता तुम्हाला सूट मिळणार आहे.
Feb 1, 2022, 02:49 PM ISTUnion budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काय महाग आणि काय स्वस्त, जाणून घ्या
Union budget 2022 : देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा महाग झाल्या आहे, ते जाणून घ्या.
Feb 1, 2022, 01:58 PM ISTBudget 2022 : इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, करदात्यांना दिलासा नाहीच
Union Budget 2022 : कोरोना काळात मोठा फटका बसल्याने यावेळी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, घोर निराशा झाली आहे. कारण अर्थसंकल्पात कर रचनेत (income tax)कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Feb 1, 2022, 01:15 PM ISTBudget 2022: PPF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट?, अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते
Union Budget 2022: आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करतील. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
Feb 1, 2022, 08:26 AM ISTVIDEO । केंद्रीय अर्थसंकल्प : मुंबईच्या वाट्याला काय येणार, याची उत्सुकता
Mumbai Railway Commuters Expectation From Union Budget 2022
Feb 1, 2022, 08:15 AM IST