local

मुंबईत लोकलच्या छतावरुन पुन्हा थरारक जीवघेणा स्टंटबाजी

मुंबई लोकल ट्रेनच्या छतावरुन स्टंटबाजी करणं धोकादायक आहे, याची जाणीव रेल्वे प्रशासन सतत करुन देत असतं.  

Jun 28, 2016, 11:50 AM IST

लोकलच्या डब्यातच महिलेची प्रसुती

भांडूप स्थानकाजवळ लोकलच्या डब्यातच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली, त्यावेळी  ही घटना घडली.

Jun 21, 2016, 07:55 PM IST

मुंबई लोकल ट्रेनमध्ये 'पॅनिक बटन'

मुबई उपनगरीय रेल्वे मार्गावर महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मध्य रेल्वेने आपात्कालीन स्थितीसाठी लोकलमधील महिला डब्यांमध्ये 'पॅनिक' बटनची सुविधा सुरू केली आहे. मध्य रेल्वेने शनिवारी याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी केली. माटुंगा कार्यशाळेतील दोन अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून पॅनिक बटणची सेवा अमलात आणली. ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर एकाच लोकलमधील पाच महिलांच्या डब्यांत सुरू केली आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात त्यांची संख्या वाढवली जाईल.

May 29, 2016, 02:02 PM IST

मध्य रेल्वेचे रडगाणे सुरुच, २० मिनिटे लोकल लेट

मध्य रेल्वेवर सलग तिसऱ्या दिवशी लोकल २० ते २५ मिनिटे लेट आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. गर्दीत घामाच्या धारेत अनेकांचा प्रवास होत आहे. गाड्या वेळेवर येत नसल्याने कार्यालयात पोहोचण्यास अनेकांना ऊशीर होत आहे.

May 27, 2016, 08:31 AM IST

मु्ंबई लोकलमधील स्टंटबाजी जीवावर एकाचा मृत्यू, चौघे रुग्णालयात

लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या एकाचा मृत्यू झाला तर जखमी चौघा मुलांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

May 24, 2016, 08:27 AM IST

खुशखबर, चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार

लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. चर्चगेट ते सीएसटी भुयारी लोकल सुरु होणार आहे. तशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूं यांनी केलेय. 

May 20, 2016, 08:08 PM IST

मुंबई लोकलमध्ये सुरू आहे 'सैराट'

सैराट हा सिनेमा तसा डाऊनलोड करून मोबाईलवर पाहण्यासारखा नाही, सैराट सिनेमाचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर तो थिएटरात जाऊनच पाहिला पाहिजे. 

May 10, 2016, 11:11 PM IST

रेल्वेखाली झोकून तरुणानं केली आत्महत्या

दहिसर रेल्वे स्टेशननजिक एका तरुणानं स्वत:ला धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन आपलं जीवन संपवलंय. 

Apr 20, 2016, 03:49 PM IST

लोकल एसी ट्रेनमध्ये दिसणार 'बाऊन्सर'

मुंबईची लाइफ लाईन म्हणजेच लोकल ट्रेन... आता या लोकल ट्रेनमध्येही लवकरच एसी दिसणार आहेत.

Apr 15, 2016, 10:45 AM IST

देशातील शेवटच्या ट्रेनला मुंबईकरांचा भावपूर्ण निरोप

मुंबई : मुंबईला ९५ वर्ष अथक सेवा देणाऱ्या डीसी ऊर्जाप्रवाहावर चालणाऱ्या लोकल ट्रेनने अखेर शनिवारी रात्री उशिरा मुंबईकरांचा निरोप घेतला.

Apr 10, 2016, 04:16 PM IST

तुम्ही उद्या मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होऊ शकता, पण...

मुंबई : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होण्याची जर तुमची इच्छा असेल तर ती आता पूर्ण होऊ शकते.

Apr 8, 2016, 09:57 AM IST

हार्बरचे प्रवासी आनंदले... पश्चिम रेल्वे प्रवासी मात्र हिरमुसले!

पश्चिम रेल्वेवरची बहुप्रतीक्षित एसी लोकल आता हार्बर रेल्वेवर धावणार आहे.  

Mar 18, 2016, 01:23 PM IST

मध्य रेल्वेमार्गावर 13 वाढीव फेऱ्या सुरू होणार

आर्थिक वर्ष संपता संपता रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित झालेल्या लोकलच्या फेऱ्यांमधली वाढ लागू होण्यास 19 मार्चचा मुहूर्त मिळणार आहे. 

Mar 17, 2016, 08:49 AM IST

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

धावती लोकल न पकडण्याच सल्ला पडला महाग

Mar 11, 2016, 11:15 AM IST