Shravan 2024 : भारताव्यतिरिक्त देखील 'या' देशांत आहे, भगवान शंकरांच्या भव्य मूर्ती
महादेवांच्या मंत्राचा जप जरी केला तरी महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना भोलेनाथ देखील म्हटलं जातं. म्हणूनच देशात आणि जगभरात शिवभक्तांनी भगवान शंकराच्या विविध ठिकाणी उंच मूर्ती उभारल्या आहेत.
Aug 7, 2024, 11:42 AM ISTभगवान शंकराची १० नावं आणि त्याचा अर्थ
शिव हा शब्द 'वश्' या शब्दापासून तयार झाला आहे. वश म्हणजे प्रकाशणे; म्हणून जो प्रकाशित होतो तो शिव. शिव हा स्वयंसिद्ध अन् स्वयंप्रकाशी आहे. तो स्वतः प्रकाशित राहून विश्वालाही प्रकाशित करतो.
Mar 7, 2016, 04:19 PM IST