lk advani blog anti national

 Veteran BJP Leader Lal Krishna Advani Speaks On Anti Nationals PT1M41S

नवी दिल्ली । त्यांना आम्ही देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही - अडवाणी

अखेर अडवाणींनी मौन सोडलं, भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, ब्लॉगमधून अडवाणींचा मोदी आणि अमित शाहांना टोला. अखेर अडवाणी यांनी मौन सोडले आहे. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, ब्लॉगमधून अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजचे अध्यक्ष अमित शाह यांना जोरदार टोला लगावला आहे. देशातील लोकशाही विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी सहमत नसलेल्यांना भाजपने कधीही शत्रू, देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही. विरोधकांचा आदर करत त्यांना भिन्न विचारांचे मानले. संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, निष्ठा, निःपक्षपातीपणा आणि त्यांच्या कणखरतेचे संरक्षण करण्यासाठी भाजप नेहमी अग्रेसर राहिला आहे, असे भाष्य भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे.

Apr 4, 2019, 11:20 PM IST

त्यांना आम्ही देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही - अडवाणी

अखेर अडवाणींनी मौन सोडलं, भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, ब्लॉगमधून अडवाणींचा मोदी आणि अमित शाहांना टोला. 

Apr 4, 2019, 09:51 PM IST