lizards

पावसाळ्यात घरात पाल येते? मग करा 'हे' सोपे घरगुती उपाय

Lizards Home Remedies : पावसाळ्यात घरामध्ये छोटी असो किंवा मोठी पाल येते. पालाची सगळ्यांच भीतीही वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाल घरातून पळविण्यासाठी सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. 

 

Jul 18, 2023, 11:21 AM IST

घरातील पालींना कसं पळवून लावायचं?

पालीची विष्ठा आणि लाळेमध्ये सल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं. त्यामुळे पाल घऱात येऊ न देणे हे सर्वांसाठी चांगलं असतं. 

 

Jul 6, 2023, 03:29 PM IST

घरात 'या' ठिकाणी पाल दिसल्यास तुम्ही होणार श्रीमंत? तिजोरीही पडेल लहान

Astro Signs Related to Lizard : आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि बदलातून भविष्यातील  शुभ आणि अशुभ गोष्टींचे संकेत मिळत असतात. शकुन शास्त्रानुसार घरात एक विशिष्ट जागी पाल दिसल्यास ती तुम्हाला लक्ष्मी आगमनाचे संकेत देते. 

Jun 4, 2023, 12:07 PM IST

घरातील पालीपासून हवीये सुटका? मग लगेच करा 'हे' उपाय, नक्कीच होईल फायदा

How to get rid of Lizards at home: तुमच्याही घरात सतत पाल येते. पालीची वाटते खूप भीती मग आताच करा हे घरगुती उपाय नक्कीच मिळेल पालीपासून सुटका... 

Jun 3, 2023, 05:42 PM IST

Lizard benefits: पालीचा आणि आपल्या आरोग्याचा काय संबंध जाणून घ्या

तुम्हाला माहिती आहे, पाल घरात असणे आवश्यक आहे आणि त्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे (Amazing benefits) आहेत. 

Oct 8, 2022, 05:59 PM IST

घरात झाल्यात पाली, हे घरगुती उपाय केल्याने झटक्यात होतील गायब!

 हे उपाय करून घरातील पालींना दाखवा बाहेरचा रस्ता!

Oct 2, 2022, 05:29 PM IST

Get rid of Lizards : पालीचा घरात वावर आहे का? तिला बाहेर पळवून लावण्यासाठी करा हा सोपा उपाय

Get Rid Of Lizards At Home : पावसाळ्यात घरात पालींचा वापर वाढताना दिसतो. पाल हा जरी त्रासदायक प्राणी नसला तरी त्याची अनेकांना भीती वाटते. पाल घरात असणे काहींना अशुभ वाटतं. आता ही पाल घराबाहेर काढण्यासाठी काही उपाय सोपे केले तर घरातून पाल चटकन बाहेर जाईल.

Sep 17, 2022, 11:57 AM IST

पाल घरातून घालवण्यासाठी करा हे उपाय

सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत घरात पाल येण्याचं प्रमाण वाढलेलं असतं.

May 17, 2019, 04:32 PM IST