liver health

आजच बंद करा 'या' सवयी, अन्यथा खराब होईल तुमचे लिव्हर

यकृत अन्न पचण्यासही मदत करते. मात्र खराब आहारामुळे आजकाल बहुतांश लोक लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि यकृताशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण त्या 5 वाईट सवयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे यकृत खराब होते.

Apr 20, 2024, 04:23 PM IST

'या' आजारांमध्ये हाता पायांचा रंग बदलतो, त्वरित जाणून घ्या लक्षणे

Yellow Feet Causes: येलो म्हणजेच पिवळा ताप म्हणजे काय म्हणतात? हा ताप आल्यास कोणते उपचार करावेत, तापाची लक्षणे कोणती आहेत?  या तापामुळे शरिराच्या रंगात बदल होतात. 

Feb 19, 2024, 05:23 PM IST

यकृत निरोगी आणि तंदुरूस्त कसं ठेवायचं? जाणून घ्या हेल्थ टिप्स

Liver Detox Tips: यकृत स्वच्छ आणि सुदृढ ठेवणे हे आवश्यक असते परंतु तुम्हाला असा प्रश्न पडतो की नक्की आपलं यकृत (How to Keep Liver Healthy) साफ ठेवण्यासाठी काय करावे? तेव्हा चला तर मग या लेखातून जाणून घेऊया की नक्की तुम्ही उन्हाळ्यात तुमचे यकृत डिटॉक्स (Detoxification) कसे कराल? 

Apr 22, 2023, 06:59 PM IST

World Liver Day 2023: यकृत निरोगी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? जाणून घ्या उपाय

World Liver Day 2023 : यकृत हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. यकृतामध्ये अनेक एंजाइन तयार होतात. तेच एंजाइन पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.

Apr 19, 2023, 11:35 AM IST