'या' आजारांमध्ये हाता पायांचा रंग बदलतो, त्वरित जाणून घ्या लक्षणे
Yellow Feet Causes: येलो म्हणजेच पिवळा ताप म्हणजे काय म्हणतात? हा ताप आल्यास कोणते उपचार करावेत, तापाची लक्षणे कोणती आहेत? या तापामुळे शरिराच्या रंगात बदल होतात.
Feb 19, 2024, 05:23 PM ISTLiver Disease: तुमच्या शरीरावर दिसतायत ही लक्षणं? सावध व्हा, यकृताची समस्या असू शकते!
Liver Disease Symptoms: ज्याप्रमाणे कावीळ झाली की, नखं आणि डोळ्यांप्रमाणे पिवळसर रंग दिसतो. त्याचप्रमाणे लिव्हरच्या विविध समस्यांची लक्षणं (Liver disease symptoms) तुमच्या त्वचेवर दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती आहेत.
Mar 29, 2023, 08:46 PM ISTLiver disease symptoms: यकृत खराब झाल्यावर तुमच्या पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; वेळीच लक्षणं ओळखा
लिव्हर डॅमेज झाल्याची चिन्ह रूग्णाला त्याच्या पायांमध्ये दिसून येऊ लागतात. जर तुमच्या पायातही खाली दिलेली चिन्ह दिसून येत असतील तर तातडीने डॅाक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊया लिव्हर डॅमेज होण्याची कोणती लक्षणं पायांमध्ये दिसून येतात.
Dec 15, 2022, 05:40 PM IST