live telecast

Live टीव्हीवर बुलेटीन वाचत होती अँकर, बॉयफ्रेंडने खास अंदाजात केलं प्रपोज; पाहा Video

Boyfriend proposes news anchor : एका परदेशी न्यूज चॅनलची प्रसिद्ध अँकर कॉर्नेलिया निकोल्सन (Cornelia Nicholson) लाईव्ह कॅमेऱ्यावर बातम्या वाचत असताना तिला तिच्या प्रियकराकडून सरप्राईज मिळालं. नेमकं काय घडलं पाहा...

Aug 25, 2023, 04:55 PM IST

Sri Lanka Economics Crisis : श्रीलंकेचे राष्ट्रपती पळाले, श्रीलंकेत आणीबाणी

श्रीलंकेत आणीबाणी (Sri Lanka Economics Crisis) लागू झालीय. श्रीलंकेतली जनता प्रचंड पेटून उठलीय.

Jul 13, 2022, 10:31 PM IST

Sri Lanka Econimics Crisis : श्रीलंकेत परिस्थिती आणखी चिघळली, आंदोलनकर्त्यांचा पंतप्रधानांच्या घराला घेराव

Sri Lanka Economic Crisis :  श्रीलंकेची आर्थिक घडी विस्कटल्याने तिथील परिस्थिती चिघळली आहे. अजूनही हिंसक प्रदर्शन सुरु आहे. 

Jul 13, 2022, 05:10 PM IST

लाईव्ह टेलिकास्टमध्येच महिला गायब

एखाद्या कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रक्षेपणावेळीच कॅमेरातील महिला अचानक गायब झाली तर. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, पण असा प्रकार घडला आहे. 

Mar 19, 2016, 12:43 PM IST