live eng vs ban

Live ENG vs BAN: इंग्लडसमोर ३०६ धावांचे आव्हान

 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याने १२८ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला मजबूत स्थिती आणले.  बांगलादेशने निर्धारीत ५० षटकात जिंकण्यासाठी इंग्लडसमोर ३०६ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशने आपला सहा गडी गमावून हा धावांचा डोंगर उभा केला आहे. 

Jun 1, 2017, 07:24 PM IST

Live ENG vs BAN: तमीम इकबालचे शानदार शतक

 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याने १२८ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला मजबूत स्थिती आणले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मधील ही पहिली सेंच्युरी आहे. 

Jun 1, 2017, 06:41 PM IST

Live ENG vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना, बांगलादेश मजबूत स्थितीत

 ओव्हल मैदानावर आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला बांगलादेशने ४० षटकात २ बाद २२३ धावा केल्या आहेत. तमीम इकबाल ११९  तर मुशफिकूर रहिम  ६५ धावांवर खेळत आहे. 

Jun 1, 2017, 05:58 PM IST