अमेरिकेत विकली जातेय गांधीजींच्या नावानं बिअर!
जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचं छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीनं त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आलं आहे. संबंधीत कंपनीविरोधात हैदराबादमधील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून यानंतर कंपनीनं माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Jan 4, 2015, 04:49 PM ISTनिवडणूक : ११,०६,७२,६४० रुपये आणि दारू-गांजा जप्त
निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना राज्यात पैसे आणि दारुचा महापूर आलाय. आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत ११ कोटी ६ लाख ७२ हजार ६४० रुपये जप्त केलेत. तसंच अनेक ठिकाणी अवैध दारू आणि गांजाही पकडला गेलाय.
Oct 13, 2014, 01:28 PM ISTरात्री दारु पिण्यात गैर काहीच नाही - मुख्यमंत्री मांझी
दिवसा दारु पिण्याऐवजी रात्री दारु प्यावी, दिवसभर अथक परिश्रम केल्यावर रात्री दारुचा 'एकच प्याला' घेतल्यास मी त्याला विरोध करणार नाही, असं विधान बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केलं आहे. दारु पिणं चुकीचं असलं तरी ती औषधासारखी घेणं उचीत ठरेल असंही त्यांनी म्हटलंय.
Sep 8, 2014, 11:07 AM ISTविषारी दारूचे ३७ बळी
विषारी दारू प्यायल्यामुळे ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मुबारकपूर परिसरात घडली आहे.
Oct 19, 2013, 09:46 PM ISTबार-दारूची दुकाने बंद होणार
महामार्गाजवळील (हायवे लगत) असलेले बार आणि दारूची दुकानं बंद होणार आहेत. उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली.
Jul 17, 2013, 03:56 PM ISTनागपूरच्या रस्त्यात, हवालदार तर्राट!
कर्तव्य बजावताना दारु पिऊन हवालदाराने गोंधळ घातल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या मानेवाडा चौक परिसरात हा सर्व प्रकार नागपूरकरांच्या डोळ्यासमोर घडला. मधुकर सातपुते असं या हवालदाराचे नाव असून तो नागपूर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे.
Feb 5, 2013, 08:51 PM IST`मद्यराष्ट्रा`ची झिंग, राष्ट्रवादी विरुद्ध `बंग`
महाराष्ट्र मद्यराष्ट्र झालंय, ही अभय बंगांची टीका राष्ट्रवादीला चांगलीच झोंबलीय. बंग यांचं विधान हे मानसिक बकालपण असल्याची टीका राष्ट्रवादीनं केलीय. अभय बंगांनी राज्यातल्या मद्याचा मुद्दा उचलल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही राज्याच्या मद्यधोरणावर कडाडून टीका केलीय.
Nov 5, 2012, 06:14 PM ISTहोळीनिमित्त दारूची तस्करी
होळीनिमित्त मध्य प्रदेशातून तस्करी करून राज्यात आणला जाणारा विदेशी दारूचा मोठा साठा नागपूरच्या उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला आहे.
Mar 8, 2012, 08:57 AM ISTनांदेडमध्ये मद्यपींना शिवसैनिकांचा दणका
नांदेडमध्ये भरचौकात असणाऱ्या दारू दुकानातल्या मद्यपींना शिवसैनिकांनी चांगलाच हिसका दाखवला. दारूच्या दुकानासमोरून जाणाऱ्या महिलांची छेड काढली जाई. दारूच्या बाटल्या फोडत मद्यपींना दुकानातच कोंडून टाकण्यात आलं.
Feb 9, 2012, 08:20 AM IST